हॅन्ड ग्लोव्हज, सॅनीटायझर तसेच मास्क खरेदीसाठी प्रत्येकी दहा लाख
२७ जिल्ह्यातील स्वच्छाग्रहींसाठी निधी मंजूर – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
मुंबई : कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या ग्रामीण भागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मार्फत ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेची कामे सुरू आहेत....
माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांच्या स्वयंसेवी संस्थेकडून गरजुंना मदत
मुंबई (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांच्या स्वयंसेवी संस्थेकडून मुंबईतल्या ३५ हजार आणि नागपूर इथल्या अडीच हजार गरजूंना धान्य वाटप केलं जात आहे.
अशा संकटाच्या काळात...
चंद्रपूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे यांना नोटीस
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून चंद्रपुर जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद असतांना, चंद्रपूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे यांनी नागपूर-चंद्रपुरदरम्यान प्रवास केल्याचं उघड झालं आहे.
जिल्ह्याबाहेर जाताना...
धुळे जिल्ह्यातल्या अंध,अपंग दिव्यांग व्यक्तींना शिवसेनेकडून मदत
मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे जिल्ह्यातील अंध,अपंग दिव्यांग व्यक्तींना धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून अन्न धान्य जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येत आहे.
वाटप करण्यासाठी हजारो पाकिट धान्य आणि किराणा वस्तू विविध गावात...
घरगुती वीजग्राहक आणि शेतकऱ्यांचं मार्च ते जून महिन्यात येणारं संपूर्ण वीज बिल माफ करावं
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य घरगुती वीजग्राहक आणि शेतकरी यांचं मार्च ते जून महिन्यात येणारं संपूर्ण वीज बिल माफ करावं, अशी मागणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष रेवण भोसले यांनी...
क्वारंटाईन करण्यासाठी पालिका शाळांचा वापर होणार
नवी दिल्ली : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून रुग्णांना विलग करण्यासाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे आता रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी पालिका शाळांचा वापर केला जाणार आहे.
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या साडेचार...
कोविड-१९ च्या सर्व चाचण्या आणि उपचार नि:शुल्क
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
लातूर : कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये व रुग्णालयांमध्ये यासंदर्भातील...
लॉकडाऊनमधून आणखी सूट
मेट्रो तसेच मान्सूनपूर्व कामे, पीठ गिरणी, ज्येष्ठांचे मदतनीस आदींचा समावेश
मुंबई : राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमधून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारे कर्मचारी व काळजीवाहक, पिठाची गिरणी, मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड...
यूजीसीच्या सूचनेनंतरच परीक्षेसंदर्भात निर्णय
ऑनलाईन परीक्षेसंदर्भात अद्याप निर्णय नाही- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
मुंबई : राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच...
राज्यात ६३ लाख ६५ हजार ८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून आतापावेतो १ कोटी ५२ लाख १२ हजार ७२४ शिधापत्रिका धारकांना ६३ लाख ६५...











