गडचिरोलीत मोह फुलांची दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर धाड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोलीत चामोर्शी तालुक्यातल्या गुंडापल्ली जंगल परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज मोह फुलांची दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर धाड एकूण ६ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त...
राज्यातल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना विमा कवच देणार – बांधकाममंत्री अशोक चव्हाण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना विमा कवच मिळावं यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिलं आहे.
राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार यांना काल नांदेड...
मुंबईत पावसाळयापूर्वी करायची कामे येत्या सोमवारपासून सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतील पावसाळयापूर्वी करायची कामे येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. पालिकेतील सर्व कंत्राटदारांना तशा सूचना दिल्या आहेत.
पावसाळ्यापूर्वी करायची रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्यांची कामं वेगाने...
राज्यात कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागानं राज्यात ५५ विशेष रुग्णालयं अधिसूचित केली आहेत. त्यामुळे कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट झाली असून एकूण ६ हजार ६६० खाटा ...
नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकटात लागू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर, नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांचं अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली...
आनंद तेलतुंबड़े यांची एनआयए कोठडीत २५ एप्रिलपर्यंत वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एल्गार परिषद प्रकरणी अटक केलेले सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबड़े यांची एनआयए कोठडी मुंबईतल्या विशेष न्यायालयानं २५ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर आनंद तेलतुंबड़े यांनी १४...
राज्यातल्या सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना कोविड-१९ तपासणीसाठी केंद्रांची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना कोविड-१९ तपासणीसाठी केंद्रांची मान्यता मिळाली आहे.
कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज, अंबाजोगाईतलं स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय महाविद्यालय, तसंच बारामती, गोंदिया...
मुंबईत कोविड १९च्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचं प्रमाण घटलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत कोविड 19च्या रुग्णांमध्ये दररोज भर पडत असली, तरी दररोज सापडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण घटलं आहे. मंगळवारी, १४ एप्रिलला बाधितांची संख्या २०४ होती. त्यानंतर ही संख्या...
महाराष्ट्र सायबर विभाग : लॉकडाऊनच्या काळात २३० गुन्हे दाखल
बीड, नाशिक ग्रामीण मध्ये नवीन गुन्हे
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले...
पर्यटन व्हिसाचा गैरवापर करणाऱ्या १५६ व्यक्तींवर राज्य सरकारकडून कारवाई
कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचे गृहमंत्री देशमुख यांच्याकडून कौतुक
अहमदनगर : पर्यटन व्हिसावर भारतात आलेल्या नागरिकांनी त्याचा त्याच कारणासाठी वापर करणे आवश्यक आहे. पर्यटन व्हिसाचा गैरवापर करणाऱ्या आणि धार्मिक कार्यक्रमात...











