व्हाट्सअप मार्गदर्शिका प्रकाशित

सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घेण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन मुंबई : सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना प्रत्येकाने विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील...

‘संपूर्ण सहकार्य केल्यास टाळेबंदी पुन्हा वाढवावी लागणार नाही’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 'ईस्टर संडे'च्या शुभेच्छा; घरातच थांबण्याचं आवाहन मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'ईस्टर संडे'निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून भगवान येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा हा दिवस आपल्या जीवनात आनंद...

खरीप हंगामात पिक काढणी आणि मळणी या संदर्भात काही प्रमाणित मार्गदर्शक सूचना कृषी मंत्रालयानं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्रालयानं खरीप हंगामात पिक काढणी आणि मळणी या संदर्भात काही प्रमाणित मार्गदर्शक सूचना सर्व राज्यांना जारी केल्या आहेत. तसंच शेतकऱ्यांच्या मलाची ने-आण...

राज्यातली संचारबंदी आता किमान ३० एप्रिलपर्यंत कायम -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातली संचारबंदी आता किमान ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला उद्देशून केलेल्या संबोधनात ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ...

‘दी आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशन’ कडून मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड १९ साठी १ लाख...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या पत्नींची संघटना असलेल्या ‘दी आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशन’ कडून मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड १९ साठी १ लाख ७५ हजार ८११ रुपयांची...

रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन

मुंबई : कोरोना साथरोग नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली आहे. जनतेने रेशनिंग संदर्भातील तक्रारी आणि माहिती मिळविण्यासाठी 1800224950 किंवा 1967 या नि:शुल्क हेल्पलाईन...

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

महात्मा फुले यांच्या ध्यासातील महाराष्ट्र घडवूया मुंबई : पुरोगामित्वाचे अध्वर्यू क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या ध्यासपर्वातील महाराष्ट्र घडविण्यासाठी, पर्यायाने राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी कटिबद्ध होऊ या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव...

फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्याविरोधात जोरदार कारवाई, महाराष्ट्र सायबर शाखेने 161...

मुंबई : कोविड-19 विरोधात लढा देतानाच फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या, द्वेषमुलक वक्तव्य आणि अफवा पसरवणाऱ्याविरोधातल्या लढ्यालाही केंद्र सरकारचे प्राधान्य आहे. कॅबिनेट सचिव आणि केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहून,...

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्र राज्‍यात जनजागृतीसाठी प्रादेशिक संपर्क उपक्रम सुरू

सरकारने घेतलेल्या खबरदारीच्या उपाययोजना तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा आॉटोरिक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारे प्रचार करणे. कोव्हिड-19 महामारीसंदर्भात अफवा तसेच चुकीच्या बातम्या पसरू नयेत यासाठी प्रादेशिक तपास समिती स्थापन करणे. मुंबई : कोव्हिड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक स्तरावर जनजागृती...

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात २७ फ्लू क्लिनिक, कोव्हिड केअर सेंटर, २ डेडिकेटेड हेल्थ सेंटर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेनं कोरोना तपासणीबाबत नियोजन केलं आहे. त्यासाठी पालिका कार्यक्षेत्रात २७ फ्लू क्लिनिक, कोव्हिड केअर सेंटर, २ डेडिकेटेड हेल्थ...