केशरी शिधापत्रिका धारकांना एप्रिल ते जून २०२० मध्ये सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केशरी शिधापत्रिका धारकांना एप्रिल ते जून २०२० या कालावधीसाठी सवलतीच्या दरानं अन्नधान्य देण्याबाबत महत्वाचा निर्णय आज मंत्रिमंडळानं घेतला. आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे...

मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’या खाजगी निवासस्थानी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची कोरोना चाचणी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे स्थित ‘मातोश्री’या खाजगी निवासस्थानी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची कोरोना विषाणूसंबंधी चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. या...

संचारबंदींचा कालावधी वाढविण्यासंदर्भात विचार सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदींचा कालावधी १४ एप्रिलनंतरही वाढविण्यासाठी विविध राज्य सरकारं आणि तज्ञांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे. त्यामुळं हा कालावधी वाढविण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली...

कोरोना : महाराष्ट्राची सद्य:स्थिती

मुंबई : महाराष्ट्रात आजमितीस 868 रुग्ण असून 52 मृत्यू आहेत. मृत्यूदर देशात सर्वाधिक म्हणजे 5.99 इतका आहे. मरण पावलेल्या 11 रुग्णांमध्ये इतर कुठल्याही आजारांची लक्षणे नव्हती. · एकूण 17563 सॅम्पल्स...

14 एप्रिलनंतर लॉकडाऊन उठविण्याबाबत परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेऊ

(केशरी शिधापत्रिका धारकांबाबतचा निर्णय विभागाकडून प्राप्त होताच पाठविण्यात येईल) मंत्रिपरिषदेची बैठक ; व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मुंबई : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मंत्रिपरिषदेची बैठक व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे घेण्यात आली. वर्षा या शासकीय निवासस्थानाहून या...

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मान्यता

मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीने विविध उपाययोजना, अधिसुचना व आदेश काढण्यात आले. या उपाययोजनांना मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली. · 13 मार्च 2020 च्या अधिसुचनेनुसार...

शिवभोजन योजना आता तालुका स्तरावर पुढील 3 महिने पाच रुपये दरात भोजन मिळणार

मुंबई : शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुर, स्थलांतरीत,...

कोरोना विरुध्द लढा : अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष पाटील यांची ५१ हजार रुपयांची देणगी

मुंबई : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यासन अधिकारी श्री. विष्णू ल. पाटील यांनी आज मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड-19, साठी 51 हजार रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री...

शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘लर्न फ्रॉम होम’

शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशात लॉकडाऊन झालेले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण...

अवैध मद्यविक्री विरोधात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सुरू ; एका दिवसात सुमारे ३८ लाख...

मुंबई : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन आहे. राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद असून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर धाडसत्र सुरू आहे. एका दिवसात म्हणजेच...