कर्तव्य बजावताना ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडल्यास पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांचे सानुग्रह अनुदान – उपमुख्यमंत्री अजित...

मुंबई : राज्यातील पोलीस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात...

‘कोरोना’ प्रतिबंधक मास्क, टेस्टींग व पीपीई किट्स्, व्हेंटीलेटर्सवरील ‘जीएसटी’ माफ करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार...

मुंबई : ‘कोरोना’संसर्ग प्रतिबंध आणि उपचारांसाठी आवश्यक असलेले ‘3 प्लाय मास्क’, ‘एन 95 मास्क’, ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट्‌स्‌’, ‘टेस्टींग किट्‌स्’, ‘व्हेन्टीलेटर्स’ तसेच अन्य वैद्यकीय वस्तू, उपकरणांना वस्तू व...

छत्रपती शिवाजी महाराज महापुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महापुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपतींना अभिवादन करताना म्हणाले...

बारामती ३ जणांना प्रत्येकी ५०० रुपये दंड आणि ३ दिवसांची कैद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 च्या पायबंदासाठी लावलेल्या संचारबंदीचं उल्लंघन केल्याबद्दल बारामती न्यायालयानं ३ जणांना प्रत्येकी ५०० रुपये दंड आणि ३ दिवसांच्या कैदेची शिक्षा दिली आहे. या कारणासाठी न्यायालयाने...

जीवनावश्यक वस्तुंची पुरवठा लवकरच सुरळीत होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात जीवनावश्यक वस्तुंची, औषधांची अजिबात कमी नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, त्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. संचारबंदी नंतर...

आरोग्य कर्मचाऱ्यांना मदतीची गरज-सोनिया गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या मदतीची गरज असल्याचं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. त्या आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे...

सार्वजनिक आरोग्य उपक्रमांविषयी माहिती व्हॉट्सअपवर मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू बद्दल व राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य उपक्रमांविषयी अधिकृत माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून आता व्हॉट्सअपवर मिळणार आहे. त्यासाठी ९१-२०-२६१२-७३९४ या क्रमांकावर "Hi" असा संदेश पाठवून अद्ययावत...

नागरिकांनी संचारबंदीचं काटेकोरपणे पालन करावं-शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांनी संचारबंदीचं काटेकोरपणे पालन करावं, संचारबंदीचा निर्णय अधिक कठोरपणे राबविण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडू नये, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी...

मिरजमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना चाचणीसाठी आता मिरजेच्या शासकीय रुग्णालयात प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने मान्यता दिली आहे. आता शासनाच्या धोरणानुसार पुढील दोन दिवसात या प्रयोग शाळेत...

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सरकार माजी सैनिक आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांची मदत घेणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 विरुद्धच्या अभियानात राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीनं, एनसीसी योगदान अभियानांतर्गत प्रशासनाला मदतीचा हात पुढे केला आहे. एनसीसीचे विद्यार्थी हेल्पलाइन, कॉल सेंटरचे व्यवस्थापन, मदत पुरवठा, औषधं,...