रासायनिक रंग टाळून नैसर्गिक रंगांच्या वापरासाठी मंत्रालयात जनजागृती
नैसर्गिक रंगांचे प्रदर्शन व विक्री स्टॉलला पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांची भेट
मुंबई : महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात नैसर्गिक रंगांचे प्रदर्शन व...
राज्यातील जनहिताच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या ब्लॅकस्टोन कंपनीला सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्य शासनाच्या प्रतिसादाने 'ब्लॅकस्टोन'चे अध्यक्ष प्रभावित
मुंबई : राज्य शासन जनतेच्या हितासाठी काम करीत आहे. त्यामुळे जनहिताच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ब्लॅकस्टोन कंपनीचे राज्य शासन स्वागत करीत असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य...
रायगड जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहाराची आयुक्तांमार्फत चौकशी – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
मुंबई : मौजे वाघोशी, ता. सुधागड, जि. रायगड येथील जमिनी खरेदी करताना झालेल्या अनियमिततेची औरंगाबाद आयुक्तांमार्फत चौकशी करून येत्या 31 मेपर्यंत कारवाई पूर्ण केली जाईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात...
अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कडक उपाययोजना – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : राज्यातील अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी राज्य शासन कडक उपाययोजना करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
श्री. देशमुख म्हणाले, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या कार्यक्षेत्रात हरियाणा व...
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार उद्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार उद्या (6 मार्च) रोजी सकाळी 11 वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून...
वनहक्क कायद्याच्या तरतुदीनुसार सामूहिक वनहक्क समितीचे हक्क अबाधित ठेवावेत – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
मुंबई : वन हक्क कायद्याच्या तरतुदीनुसार सामूहिक वन हक्क समितीचे हक्क अबाधित ठेवावेत असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. वनहक्क कायदा व सामूहिक वन संरक्षण तसेच वनाधारित उपयोगिता...
प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून अहवाल सादर करण्याचे मंत्री...
मुंबई : प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून थकित रक्कमेसह अहवाल सादर करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. श्री. सामंत...
रिपब्लिकन जनआंदोलन संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : विविध पुरोगामी राजकीय पक्ष, संघटना आणि संस्था यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या रिपब्लिकन जनआंदोलन या सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांसाठी विधानभवन येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...
औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत निवेदन
मुंबई : औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत निवेदन केले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत...
मेट्रो मार्ग २ ए आणि ७ या दोन्ही मार्गिका २०२० च्या अखेरीस पूर्ण होतील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम उपनगरातल्या मेट्रो मार्ग २ ए आणि ७ या दोन मेट्रो मार्गिकांच्या स्थानकाजवळ मॉल आणि व्यावसायिक संकुलांच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आज खासगी...











