लाभ मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येऊ देऊ नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर                                 आत्तापर्यंत 1 लाख 25 हजार 449 जणांचे प्रमाणीकरण पूर्ण      ...

स्वच्छतेच्या माध्यमातून रामराज्य आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

मुंबई : प्रभु रामाचे चरित्र आसेतु हिमालय भारताला जोडणारे आहे. महात्मा गांधींना देशात  रामराज्य आणायचे होते. त्यांना अभिप्रेत भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने देश स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन...

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो स्थानकांची कामं प्रगतीपथावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्ग ३ स्थानकांची कामं प्रगतीपथावर असल्याचं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं सांगितलं आहे. मेट्रो-३मार्गिकेतील दक्षिणेकडील, कफ परेड हे पहिलं स्थानक आहे. मेट्रोचे अनेक मार्ग...

मुख्यमंत्री कार्यालयाचा विस्तार तालुका पातळीपर्यंत करण्याचा विचार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विभागीय स्तरावर सुरु केलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाचा तालुका पातळीपर्यंत विस्तार विचाराधीन असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणांवर झालेल्या चर्चेला उत्तर...

वाढवण बंदराबाबत सर्वांची बाजू विचारात घेऊनच निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : वाढवण बंदराबाबत केंद्र सरकारचा प्रस्ताव आल्यास केंद्र सरकार आणि स्थानिक नागरिक या दोघांची बाजू विचारात घेऊनच निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यात वाढवण येथे...

छ. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके, हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाश (बीम) सोडून विमानांच्या  लँडींग, टेक...

न्यूझीलंडचे उपप्रधानमंत्री विस्टन पिटर्स यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : न्यूझीलंडचे उपप्रधानमंत्री विस्टन पिटर्स यांच्या अध्यक्षतेखालील व्यापारी शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. श्री.कोश्यारी म्हणाले, भारतातील महाराष्ट्र राज्य हे विविध क्षेत्रामध्ये प्रगतीशील राज्य आहे.या...

शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेत हृदय, यकृत, फुप्फुस प्रत्यारोपणाचा समावेश – आरोग्यमंत्री राजेश...

मुंबई : राज्य शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी नवीन आजारांचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता त्यामध्ये हृदय, यकृत, फुप्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,...

‘ओबीसीं’च्या जनगणनेसाठी राज्याने केंद्राकडे आग्रह धरावा – विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले

मुंबई : राज्यात इतर मागासवर्गीयांची जनगणना होण्यासाठी राज्याने आग्रह धरला पाहिजे. राज्य शासनाने यासाठी प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घ्यावी किंवा आवश्यकता वाटल्यास तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात ‘ओबीसीं’ची जनगणना...

माध्यमिक शाळेत विद्यार्थी संख्या वाढल्यास काही अटींच्या अधीन राहून अतिरिक्त शिक्षक – शिक्षणमंत्री प्रा.वर्षा...

मुंबई : राज्यात माध्यमिक शाळेत विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे एखाद्या शाळेतील शिक्षकाचे पद वाढत असल्यास असे वाढीव पद काही अटींच्या अधीन राहून अतिरिक्त शिक्षकासह त्या शाळेला उपलब्ध करुन देण्याबाबत शिक्षक...