चीनची ग्रेट वॉल मोटर्स कंपनी महाराष्ट्रात पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार
कंपनीच्या प्रतिनिधींची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा
मुंबई : चीनमधील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची ग्रेट वॉल मोटर्स (जीडब्ल्यूएम) कंपनी लवकरच महाराष्ट्रात आपला प्रकल्प सुरू करणार आहे. इलेक्ट्रिक वाहने व बॅटरी...
विद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरच सातव्या वेतन आयोगानुसार वेतन – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई : विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक असून 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय...
महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात ५ नक्षलवाद्यांना अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात पेरमिलभट्टी जंगलात आज सकाळी पोलीस दलाच्या सी-६० पथकाच्या जवानांनी ५ नक्षलवाद्यांना अटक केली आहे. आणि त्यांच्याकडून ३ शस्त्रे आणि काही साहित्यही ताब्यात घेतलं...
‘सीएए’ चा राज्यातील नागरिकाला त्रास होऊ देणार नाही – गृहमंत्री अनिल देशमुख यांची स्पष्ट...
मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी महाराष्ट्र शासनाची भूमिका स्पष्ट असून राज्यातील एकाही नागरिकाला या कायद्याचा त्रास होऊ देणार नाही वा नागरिकत्व गमवावे लागणार नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी...
सीमाभागात मराठी भाषेच्या प्रसारासाठी नवीन उपक्रम राबविण्याचे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे निर्देश
मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. तसेच राज्याच्या सीमाभागात मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी नवीन उपक्रम राबविण्याचे निर्देश मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम...
उद्योजकता वाढीसाठी उद्योजकपूरक नवीन ऊर्जा धोरण तयार करणार – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत
मुंबई : राज्यातील कृषी वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात व उद्योजकता वाढीसाठी नवीन ऊर्जा धोरण तयार करण्यात येईल, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात बैठक...
कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
बीजिंग जागतिक महिला परिषदेच्या रौप्य महोत्सवानिमित कार्यशाळा
मुंबई : कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष लक्ष देऊन महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच त्यांचे आरोग्य, शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण याकडे लक्ष दिले पाहिजे, असे...
सहकारी, खाजगी दूध प्रकल्पांचे प्रलंबित अनुदान देण्यासाठी सकारात्मक चर्चा – मंत्री सुनिल केदार
मुंबई : राज्यातील दूध आणि दूध भुकटी निर्यात करण्यासाठी सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदान देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली, असे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल...
ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार
रवींद्र नाट्य मंदिरात उद्या पुरस्कार प्रदान सोहळा
मुंबई : ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना सन 2019-20 चा राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्या प्रदान...
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिल्म्स डिव्हिजनच्या दूरदृष्टीकोनामुळेच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जगातल्या सर्वोकृष्ट चित्रपट महोत्सवांपैकी एक ठरला आहे असं महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री...











