मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिलाईल पुलाच्या पोहोच रस्त्याचे भूमिपूजन  मुंबई :  वाहतूक कोंडीतून वेळ वाचल्यास प्रवास सुखकर होईल व निश्चित स्थळी वेळेत पोहोचता येईल.यासाठी  मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर देणार आहे, असे प्रतिपादन...

प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवनात ध्वजारोहण

मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते तसेच विधानसभेचे अध्यक्ष, नाना पटोले आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत...

विकासाबरोबर पर्यावरणाचे संरक्षणही महत्त्वाचे – राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी

प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे मुख्य  समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण  मुंबई : शहरांच्या विकासाबरोबरच शहराच्या पर्यावरणाचे संरक्षण देखील महत्त्वाचे आहे. राज्यात विकासाच्या नियोजनात पर्यावरणपूरक बाबींवर भर देण्यात येईल. एकदाच वापरले...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पद्मभूषण,पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन

मुंबई : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण  गगराणी, उपसचिव प्रशांत मयेकर, डॉ सुदिन गायकवाड, अनिष परशुरामे...

महाराष्ट्रात शिवाजी पार्कवर प्रजासत्ताकदिना निमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रमाचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं प्रजासत्ताक दिनानिमीत्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. महाराष्ट्राच्या नाविक दल वारशाचा इतिहास सांगणारा चित्ररथ...

राष्ट्रपती पोलीस पदक, जीवन रक्षा, अग्निशमन सेवा पदक विजेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

'उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्यांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान' मुंबई : शांतता व सुव्यवस्थेसाठी झटणारे तसेच संकटकाळी इतरांच्या बचावासाठी प्राणपणाने कामगिरी बजाविणाऱ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उल्लेखनीय...

प्लास्टिक पॅकींग, वेष्टणे, मोकळ्या बाटल्या आदींच्या कचरा व्यवस्थापनासाठी पुढे येण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे...

मुंबई : पॅकींगसाठी प्लास्टिकचा वापर करावा लागणाऱ्या विविध उत्पादनांच्या कंपन्यांसमवेत आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठक घेतली. बिस्लरी, प्रॉक्टर अँड गॅम्बल, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिवर, हल्दीराम, कोका कोला, कॅडबरी,...

विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन खाते

मुंबई : मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन खाते देखील सोपविण्यात आले आहे. यापूर्वी ही खाती संजय राठोड यांच्याकडे होती. श्री.राठोड यांच्याकडे विजय वडेट्टीवार...

महाराष्ट्रातील ५४ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक

नवी दिल्ली : उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहीर केले आहेत. देशातील 1040 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील...