अन्न तपासणी प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश
मुंबई : सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या अन्न व औषधाच्या तपासणीसाठी असलेल्या प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश , अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.
अन्न...
उद्योग, प्रकल्पांच्या गरजा लक्षात घेऊन ‘कौशल्य विकास’चे अभ्यासक्रम आखण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : राज्यात येणारे खासगी, सार्वजनिक प्रकल्प, नवनवीन उद्योग यांना ज्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ लागते त्याची माहिती घेऊन त्याप्रमाणे कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रम तयार करण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव...
संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी पोलिसांनी गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद
मुंबई : पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये गुन्हेगारांपेक्षा नेहमीच एक पाऊल पुढे असले पाहिजे. गुन्ह्यांची उकल करण्यासह संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या मानसिकतेचा तसेच त्यांच्या तंत्रांचा बारकाईने अभ्यास केला...
सर्व विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु
मुख्यमंत्री सचिवालय कक्षामुळे सर्वसामान्यांना दिलासा
मुंबई : प्रशासकीय कामात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष' स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान...
तणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री
मुंबई : देशात तणावपूर्ण वातावरण असताना पोलिसांनी चोख कामगिरी बजावत मुंबईतील शांतता अबाधित राखली आहे. त्यांच्या कार्यास आंदोलकांनीही धन्यवाद दिले असल्याचे सांगून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या कार्यास मानाचा...
सामाजिक न्याय विभागाच्या योजना समाजातल्या तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न...
मुंबई (वृत्तसंस्था) : सामाजिक न्याय विभागाच्या योजना समाजातल्या तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, अशा सूचना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी...
कर्जमुक्ती योजनेच्या व्हिडिओतील छेडछाडीची शासनाकडून गंभीर दखल; चौकशीचे आदेश
मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून याचा ट्युटोरियल व्हिडिओ ( प्रशिक्षण चित्रफित) शेतकऱ्यांच्या माहितीसाठी मोबाईलवर पाठविण्यात आला आहे. या मोबाईल लिंकमध्ये...
चांगले काम, नि:स्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा ही यशाची त्रिसूत्री आहे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांगले काम, नि:स्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा ही यशाची त्रिसूत्री आहे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
चंद परिवार फाऊंडेशन या संस्थेनं ठाणे इथं आर. जे....
राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कर्जमाफी योजना लवकरच आणू अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यत कर्जमाफी दिल्यानंतर, आता दोन लाखांवर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा सर्वसमावेशक कर्जमाफी योजना लवकरच आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते टाटा मुंबई मॅरेथॉनच्या ‘ड्रीम रन’ स्पर्धेचे उद्घाटन
मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉनच्या ड्रीम रन स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गनशॉटद्वारे करण्यात आले. नवचैतन्य घडवून आणणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या मुंबईकरांसह देश-विदेशातील स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी...











