मराठा आरक्षण: ज्येष्ठ वकिलांना बदलले नाही
सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार - सुभाष देसाई
नागपूर : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील याचिकांमध्ये राज्य शासनाची बाजू मांडणारे वकील बदलल्याच्या काही बातम्या समाजमाध्यमामध्ये तसेच काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत....
‘एमआयडीसी’च्या वाढीव सेवा शुल्कास स्थगिती – सुभाष देसाई
नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दि. 11 नोव्हेंबर 2019 च्या परिपत्रकान्वये वाढविलेल्या सेवा शुल्क आदेशास स्थगिती देण्यात येऊन यासंदर्भात शासन स्तरावर फेरविचार करण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री...
हरविलेल्या, निराधार मुलांच्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबई : श्रद्धानंद महिलाश्रम संस्थेत दाखल निराधार किंवा हरवलेल्या मुलांचा ताबा मिळावा यासाठी त्यांचे पालक किंवा नातेवाईकांनी सबळ पुराव्यासह 30 दिवसांच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा महिला व बाल विकास...
राज्यातील विकास महामंडळांनी रोजगार निर्मितीवर भर देण्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे निर्देश
नागपूर : राज्यातील विकास महामंडळांनी शिक्षण, आरोग्य या क्षेत्रासोबतच रोजगार निर्मिती करण्यासाठी प्राप्त निधीचा विनियोग करावा, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले. राजभवनातील सभागृहात 19 डिसेंबर रोजी विदर्भ...
रिद्धपूरला मराठीचे विद्यापीठ, रेल्वे स्थानक व्हावे – महानुभव परिषदेची मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना...
नागपूर : अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र रिद्धपूर (ता.मोर्शी) येथे मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे तसेच रिद्धपूर येथे रेल्वे स्थानक व्हावे या मागणीचे निवेदन अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव...
‘सुखोई’त बसण्याचे धाडस दाखवून प्रतिभाताईंनी देशापुढे आदर्श निर्माण केला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा नागरी सत्कार
नागपूर : राष्ट्रपती म्हणून सर्व सुख-सोयी पायाशी लोळण घेत असताना आवाजाच्या वेगापेक्षा वेगवान असणाऱ्या 'सुखोई'तून प्रवास करायला धाडस लागते. ते धाडस प्रतिभाताईंनी दाखवून महिलांपुढेच नाही तर...
वृक्षसंपदेच्या वैविध्याने समृद्ध नागनगरी
नागपूर : नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांभोवती 25 हजारांच्या आसपास झाडे असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले असून या झाडांनी नागपूरच्या सौंदर्यात भर घातली आहे. यातील वैविध्य अतिशय समृद्ध असून वनस्पतीशास्त्र अभ्यासकांसाठीही...
“महापरिक्षा पोर्टल” प्रक्रिया आणि संबंधित कंपनी यांच्याबाबतीतला चौकशी अहवालानंतरच यासंदर्भातली माहिती सभागृहासमोर ठेवू :...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या विविध पद भरतीच्या ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्या " महापरिक्षा पोर्टल" प्रक्रिया आणि संबंधित कंपनी यांच्याबाबतीतला चौकशी अहवाल आल्यानंतरच यासंदर्भातली माहिती सभागृहासमोर ठेवू, असं मुख्यमंत्री उद्धव...
नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करण्याच्या मुद्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ
मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करण्याच्या मुद्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. हा कायदा असंवैधानिक असल्याने राज्यात लागू करू नये, असं मत काँग्रेस पक्षाचे सदस्य माजी मुख्यमंत्री...
सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : आपल्या नैसर्गिक कसदार अभिनयाच्या जोरावर सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं काल रात्री पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९२...











