निधीची कमतरता असली तरी कोणत्याही आरोग्यविषयक योजना न थांबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : निधीच्या कमतरेमुळे कोणत्याही आरोग्यविषयक योजना न थांबवण्याचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते मुंबईत झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. त्यांनी...
आदिवासी जिल्ह्यातील मुलांना न्यूमोनियाच्या लसीकरणासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : आरोग्याच्या महत्त्वाच्या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वस्त करतानाच पाच आदिवासी जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार मुलांना न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरणासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याचे...
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत, तसेच नवीन रस्त्यांच्या कामालाही गती देताना पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा...
माथेरानमधल्या रस्त्यांसाठी २५ कोटी रुपये, क्रीडासंकुलासाठी ७ कोटी रूपयांची तरतूद
मुंबई (वृत्तसंस्था) : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधल्या रस्त्यांसाठी २५ कोटी रुपये, आणि क्रीडासंकुलासाठी ७ कोटी रूपयांची तरतूद करायला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तत्वतः मान्यता दिली आहे...
२०२२ ला होणा-या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेच्या २०२२ मधे होणा-या निवडणुका भाजपा स्वबळावर लढेल असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त म्हटलं आहे, ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.
भाजपा या महिन्याच्या अखेरपर्यंत...
विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी वर्धा जिल्हा परिवहन विभागानं सुरु केली विशेष मोहीम
मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी वर्धा जिल्हा परिवहन विभागानं विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेअंतर्गत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस आणि व्हॅनच्या तपासणी करून, स्कूल बस...
महाविकास आघाडीच्या सरकारनं सत्तेत आल्यापासून केवळ विकासकामांना स्थगिती दिल्यामुळे कोकणासह संपूर्ण राज्यातली विकासकामं ठप्प
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात स्थापन झालेलं महाविकास आघाडीच्या सरकारनं सत्तेत आल्यापासून केवळ विकासकामांना स्थगिती दिल्यामुळे कोकणासह संपूर्ण राज्यातली विकासकामं ठप्प झाली आहेत असा आरोप, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी...
सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमत काल ५८० ट्रक इतक्या कांद्याची विक्रमी आवक झाली
मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमत काल ५८० ट्रक इतक्या कांद्याची विक्रमी आवक झाली. यामुळे त्यामुळे २० हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेलेले कांद्याचे दर काल सुमारे...
संत जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात आदरांजली
मुंबई : संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा यांनी येथे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
मंत्रालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपसचिव ज.जी. वळवी तसेच...
महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलली
मुंबई : महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील...











