काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून आपण कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतलेले नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : कर्नाटकातले भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अल्पकालीन मुख्यमंत्री होण्याच्या घटनेबाबत केलेला दावा, फडणवीस यांनी फेटाळला आहे. ते आज नागपूरमध्ये बोलत होते....

कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त करण्यात वन विभाग यशस्वी

मुंबई : संपूर्ण कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून 12 कि.मी अंतरावर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने समृद्ध...

जातवैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दि. 30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीत झालेल्या निवडणुकीसाठी निर्गमित करण्यात आलेल्या जातवैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च...

मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यटन विभागाला सूचना

मुंबई : देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा...

महाराष्ट्र सरकार बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत खाजगी क्षेत्रात भूमिपुत्रांना देणार ८० टक्के आरक्षण

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र सरकार बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत गंभीर असून, खाजगी क्षेत्रात भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देण्यासाठी कायदा करणार आहे, असं राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या विधीमंडळात केलेल्या अभिभाषणात...

आरे कॉलनीतली आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या आरे कॉलनीतली वृक्ष तोड थांबवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे. यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव...

सर्वजण मिळून जनतेच्या हितासाठी व्यापक कार्य करुया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड  मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर श्री. फडणवीस यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं पहिलं अभिभाषण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं पहिलं अभिभाषण विधानसभेत झालं. राज्य सरकार समाजातल्या सर्व घटकांची सेवा करण्यासाठी वचनबद्ध असेल, तसंच...

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे नाना पटोले यांची बिनविरोध निवड, भाजपाचे किसन कथोरे यांची...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीतले भाजपा उमेदवार किसन कथोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे नाना पटोले...

कुटुंबसंस्था टिकविण्यामध्ये आईची भूमिका महत्वाची- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : कुटुंबसंस्था टिकविण्यासाठी तसेच मुलांमध्ये संस्कार व मूल्ये रुजविण्यासाठी आईची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. भारतीय संस्कृतीमध्ये आईला सर्वोच्च स्थान दिले आहे. शांतीपूर्ण...