आर्थिक गणनेची माहिती संकलित करताना नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांचे आवाहन
मुंबई : केंद्र शासनाद्वारे देशामध्ये 7व्या आर्थिक गणनेचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यात देखील आर्थिक गणना करण्याचे काम दि. 26 नोव्हेंबर 2019 पासून सुरु करण्यात...
सातव्या आर्थिक गणनेत प्रगणकांना सहकार्य करण्याचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांचे आवाहन
विकासाचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन होण्यासाठी गणनेत संकलित माहिती अत्यंत उपयुक्त
मुंबई : विकास योजनांचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन करण्यासाठी आर्थिक गणनेत संकलित होणारी माहिती ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे...
महाराष्ट्रात नऊ सिंचन प्रकल्पांची लाचलुचपत विभागामार्फत सुरू असलेली चौकशी बंद
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत नऊ सिंचन प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू असलेली चौकशी बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यातला खडकपूर्णा प्रकल्प, यवतमाळ...
मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्ष पूर्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्ष झाली. त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. २६ नोव्हेंबर २००८ ला पाकिस्तानातल्या लष्कर ऐ तयब्बा या दहशतवादी संघटनेच्या १०...
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी मुख्यमंत्र्यांचे विधानभवनात अभिवादन
मुंबई : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील प्रतिमेस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री...
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शपथविधीनंतर प्रथमच मंत्रालयात आगमन झाल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी केंद्रीय...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केल्यानंतर पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर केली व हा एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश दादर येथील श्रीमती...
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा राज्यापालांकडे दावा
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं राज्यापालांकडे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठीचा दावा केला आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात या तीनही पक्षांच्या विधीमंडळ गटनेत्यांच्या...
महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बेपत्ता
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या कालच्या नाट्यमय घडामोडीं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या, पक्षाच्या संपर्कात न आलेल्या आमदारांपैकी शहापूरचे आमदार दौलत दरोडा बेपत्ता झाल्याची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नाशिकमधल्या कळवणचे...
संविधान दिन व नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा मंगळवारी शुभारंभ
मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'संविधान दिन व नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमे'चा...











