मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी व्यवस्था कार्यरत; शासन निर्णय निर्गमित
मुंबई : मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना मदतीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी ही व्यवस्था सुरु करण्यात आली आहे....
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी संकल्प करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
मुंबई : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. यापुढील तीन वर्षात 7 लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संकल्प...
हक्कांसाठी ग्राहक सजग झाल्यास फसवणूक टळेल – अरुण देशपांडे
‘जागो ग्राहक जागो’ मोहिमेअंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण
मुंबई : ग्राहक जागृत झाल्यास ग्राहक संरक्षणाचे अनेक प्रश्न आपोआप सुटतात. ग्राहकाच्या सजगतेमुळे वस्तू किंवा सेवा खरेदीप्रसंगी फसवणूक होण्याची शक्यता कमी होण्यासह न्यायालयापर्यंत जाण्याची आवश्यकता...
अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीचा शासन आदेश जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीचा शासन आदेश जारी करण्यात आला.
या नुसार खरीप पिकांसाठी प्रती हेक्टर आठ हजार रुपये, तर...
थकित कर आणि विवरणपत्र भरा; अप्रिय कारवाई टाळा – राज्य वस्तू आणि सेवा कर...
मुंबई : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभाग सातत्याने कर कसूरदार व्यापाऱ्यांकडे विवरणपत्र व कर भरण्यासंदर्भात पाठपुरवा करत असतो. त्याअनुषंगाने विभागाने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये वस्तू...
नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ जानेवारीला मतदान
मुंबई : नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान, तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी...
राज्यातील चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची सोडत जाहीर
अहमदनगर, पुणे, औरंगाबादसह 8 जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या संवर्गातील महिलांसाठी
मुंबई : राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या.
ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम...
माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई : माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव...
सांगली जिल्ह्यात एफआरपीनुसार उसाचे पैसे एकरकमी द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन
मुंबई (वृत्तसंस्था) : एफआरपीनुसार उसाचे पैसे एकरकमी द्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज सांगली जिल्ह्यात आंदोलन केलं.
वांगी आणि पलुस रोडकडे जाणारे उसाचे ट्रॅक्टर अडवले आणि या वाहनांच्या चाकातील...
मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीतून भाजपाची माघार
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या २२ तारखेला होणाऱ्या मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा भाजपानं केली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. आशिष ...











