सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या हस्ते पु.ल.कला महोत्सवाचे उदघाटन
मुंबई : पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्यावतीने आयोजित आठ दिवसीय पुलोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या हस्ते रविंद्र नाट्य मंदिर येथे झाले. सर्वांचे लाडके साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्या पुलोत्सवात विविधांगी...
नाशिक शहर काँग्रेसचं आंदोलन
मुंबई (वृत्तसंस्था) : वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय यासह सत्ताधारी भाजपाला आलेल्या कथित अपयशाचा निषेध करण्यासाठी, नाशिक शहर काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान...
मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचं सूत्रं अमित शहा यांच्या उपस्थितीतच ठरलं होतं शिवसेना अध्यक्ष...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर, आज संध्याकाळी शिवसेना भवनात शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचं...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला राजीनामा, उद्धव ठाकरेंसोबत मुख्यमंत्री पद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याबाबत...
मुंबई (वृत्तसंस्था) : घटनात्मकदृष्ट्या महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचा आज शेवटचा दिवस असूनही सत्तास्थापनेच्या दिशेनं हालचाली न झाल्यानं राजकीय अस्थिरता दिवसभर कायम होती. संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी राजभवनावर जाऊन...
क्रूझ पर्यटनामध्ये रोजगार विकास आणि निर्मितीची अपार क्षमता- मनसुख मांडवीय
मुंबई : देशात क्रूझ पर्यटनाच्या विकासासाठी अपार क्षमता असल्याचे नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. मुंबई बंदरावर आगमन झालेल्या ‘कोस्टा व्हिक्टोरिया’ या परदेशी क्रूझ जहाजावर ते...
कार्तिकी एकादशीनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा
पंढरपूर : राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी सकाळी घातले.
महसूलमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने...
समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेअंतर्गत गिरगाव चौपाटी होणार स्वच्छ
मुंबई : पर्यावरण, वन व जलवायु मंत्रालय, भारत सरकार यांच्या विद्यमाने विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण शाखा, ठाणे यांच्यामार्फत स्वच्छता ॲक्शन प्लॅन अंतर्गत गिरगाव चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आखण्यात आली...
गोंदिया जिल्ह्यातील बोदलकसा येथे पौर्णिमा महोत्सव- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा उपक्रम
मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे येत्या पौर्णिमेला दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ रोजी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याच्या जवळ असलेले निसर्गरम्य पर्यटक निवास बोदलकसा येथे पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले...
युती तोडण्याचं पाप शिवसेना करणार नाही : शिवसेना नेते संजय राऊत
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचं नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल, त्यासाठी शिवसेनेकडे पर्याय असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. युती...
राज्यातल्या सत्तास्थापनेचा पेच चौदाव्या दिवशीही कायम
मुंबई : राज्यातल्या सत्तास्थापनेचा पेच आज चौदाव्या दिवशीही कायम आहे. भाजपा नेत्यांनी मुंबईत राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. पाच वर्ष सत्तेत असलेल्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट जनादेश मिळाला. त्या आधारे...











