निवडणूक कामकाजासाठी एसटीच्या १० हजार ५०० बसेस आरक्षित
मुंबई : विधानसभेच्या दिनांक 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्थानिक निवडणूक प्रशासनाने राज्यातील विविध विभागात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 10 हजार 500 बसेस प्रासंगिक करारावर घेतल्या...
मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देश वेगानं विकास करत असल्याचं प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन
मुुंबई : विरोधी पक्षांच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देश वेगानं विकास करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.
मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते....
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांची निदर्शनं
मुुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांनी काल मुंबईतल्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाजवळ निदर्शनं केली. १०० हून अधिक महिलांसह ज्येष्ठ नागरिक खातेदार यावेळी हातात फलक घेऊन अडकलेले सर्व पैसे...
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार संपला
मुुंबई : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज सर्वच प्रमुख पक्षांचे नेते मतदारांना प्रभावित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी सहा वाजता संपला आहे. याचबरोबर...
बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा तीन मार्चपासून सुरु
मुुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे.
बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा तीन मार्चपासून सुरु होणार...
सत्ता डोक्यात गेली की, मतदारांना गृहित धरलं जातं – राज ठाकरे
नवी दिल्ली : सत्ता डोक्यात गेली की, मतदारांना गृहित धरलं जातं, अशी तिखट टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर केली.
महाराष्ट्राला प्रबोधनाची परंपरा आहे, मात्र सध्या वातावरण अत्यंत...
विधानसभा निवडणुकीसाठी ३ लाखांहून अधिक सुरक्षा जवान सज्ज
मुंबई : विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी राज्य आणि केंद्राचे पोलीस दल सुसज्ज झाले असून सुमारे तीन लाखाहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात विशेष सुरक्षा...
राज्यात ६२ हजारांहून अधिक अंध मतदारांची नोंद
मुंबई : राज्यात 62 हजार 366 अंध मतदारांची 23 हजार 101 मतदान केंद्रांवर नोंदणी करण्यात आली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 3 लाख 96 हजार 673 दिव्यांग मतदारांची नोंद...
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतील सुमारे 108 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर विविध ठिकाणच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 1 नोव्हेंबर 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक...
कंपन्या, खासगी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी किंवा सवलत
मुंबई : खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना विधानसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी दि. 21 ऑक्टोबर 2019 रोजी भरपगारी सुट्टी किंवा...











