मालाड दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी; राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक सज्ज असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही
45 वर्षातील विक्रमी पावसामुळे मुंबईच्या पाणीनिचरा व्यवस्थेवर ताण
मुंबई : मालाड येथे पाणीपुरवठा व्यवस्थेजवळील संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासन आणि मुंबई महापालिकेतर्फे प्रत्येकी...
चीनच्या शिष्टमंडळाबरोबर पर्यटन व कृषी तंत्रज्ञानाच्या आदान-प्रदानाबाबत सकारात्मक चर्चा – पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची...
मुंबई : महाराष्ट्र हे समृद्ध पर्यटनाबरोबरच उत्तम प्रतीच्या फळांचे उत्पादन करणारे राज्य आहे. महाराष्ट्रातून इतर देशांबरोबर चीनमध्येही फळे व कृषी उत्पादने निर्यात केली जातात. येणाऱ्या काळात महाराष्ट्र व चीन...
सारथीच्या धर्तीवर मागासवर्गीयांसाठी स्वायत्त संस्था – डॉ. संजय कुटे यांची विधिमंडळात माहिती
मुंबई : विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील समाजाच्या युवक-युवतींसाठी विविध उपक्रम अंमलात आणण्यासाठी सारथीच्या धर्तीवर स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा शासनाचा मानस असून...
सोलापूर येथील विडी कामगारांच्या घरकुलाच्या व्याजाची २ कोटी रूपयांची आकारणी माफ करण्याचा निर्णय
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई : म्हाडामार्फत सन 1988 मध्ये सोलापुरातील जुळे सोलापूर भाग-2 येथे विडी कामगारांना वाटप करण्यात आलेल्या घरकुलांच्या व्याजाची आकारणी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला...
मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर
मुंबई : अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे...
आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला प्रमाणपत्र द्यावे – डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला मुलांच्या शिक्षणासाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र विधवा पत्नीला प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती...
शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी केंद्राकडे गुणवंत शेतकऱ्यांची शिफारस करणार – कृषिमंत्री डॉ. अनिल...
मुंबई : शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे गुणवंत शेतकऱ्यांची यादी पाठवून त्यांची शिफारस करणार असल्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.
दिवंगत वसंतराव...
विद्यार्थ्यांना वाहन चालविण्यासाठी शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिरांद्वारे परवान्यांचे वाटप – परिवहनमंत्री दिवाकर रावते
मुंबई : मोटार वाहन नियमानुसार वाहन चालविणाऱ्या वाहनधारकाकडे संबंधित वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती असणे आवश्यक आहे. मुंबई, कल्याण,नाशिक, नागपूर व चंद्रपूर या शहरातील महाविद्यालयात 49 शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिरे आयोजित करण्यात...
वांद्रे वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना घरे देण्यासाठी शासन सकारात्मक – चंद्रकांत पाटील
मुंबई : वर्षानुवर्षे वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीमध्ये वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांना स्वतःची घरे शासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. ही शक्यता पडताळून पाहण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार...
पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
33 कोटी वृक्षलागवडीच्या राज्यव्यापी कार्यक्रमाला वरोरा येथील आनंदवनातून सुरुवात
चंद्रपूर : दहा वर्षांपूर्वी पर्यावरणासंदर्भात गांभीर्याने चर्चा सुरू असताना त्याचे चटके अल्पावधीतच इतक्या गंभीरतेने भोगावे लागतील याची कल्पना नव्हती. मात्र आता पुढच्या पिढीसाठी...