भीमाशंकर यात्रेच्या नियोजनाचा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे १ मार्च रोजी होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेसाठी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्व...

ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप

पुणे : ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या मागील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अँपमध्ये काही महत्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ मोबाईल...

जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्वावरील 16 उमेदवारांना नियुक्तीचा आदेश ; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा पुढाकार

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयातील अनुकंपा तत्वावरील प्रतिक्षेत असलेल्या तब्बल 16 उमेदवारांना एकाच वेळी शिपाई पदाच्या नियुक्तीचा आदेश  देत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलासा दिला आहे. शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा...

पुण्यात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धुवोली ते शिरगाव दरम्यान काल दरड कोसळल्यामुळे वाडा ते भोरगिरी भीमाशंकर...

एसटी बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले पुणे : राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे...

सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी लोक अदालत अत्यंत महत्त्वाची – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश संजय...

राष्ट्रीय लोक अदालतीला उत्फूर्त प्रतिसाद पुणे : लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा अग्रेसर असून सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी लोक अदालत अत्यंत महत्त्वाची ठरते, जिल्ह्यात लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक...

गडकिल्ले, पर्यटनस्थळ परिसरात १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे : हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४ नुसार जिल्ह्यातील गडकिल्ले, धरण, तलाव, धबधबे आदी...

‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहिमेचा रविवारी शुभारंभ

सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करा-डॉ.राजेश देशमुख पुणे : प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभधारक सर्व शेतकऱ्यांना देशातील बँकिंग व्यवस्थेअंतर्गत पीक कर्ज म्हणजे किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी...

‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान लोकसहभागाद्वारे यशस्वी करावे – आयुक्त धीरज कुमार

पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कुष्ठरोग निर्मुलनासाठी येत्या ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून, ग्रामीण व दुर्गम भागातील लोकसहभाग वाढवून हे...

ग. दि. माडगूळकर स्मारकाचे काम वर्षात पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील

पुणे : महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेले थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे काम एका वर्षात पूर्ण करावे; त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा प्रकिया सुरु करावी, असे निर्देश राज्याचे उच्च...