लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश संजय देशमुख

पाचव्या राष्ट्रीय लोक अदालतीला उत्फूर्त प्रतिसाद पुणे : लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने सलग चार वेळा आपले अग्रस्थान कायम ठेवले आहे. सामंजस्य व तडजोडीने वाद मिटवत सुखी...

पुण्यामधे मित्रशक्ती-२०२३ या संयुक्त लष्करी सरावाची सांगता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत श्रीलंका मित्रशक्ती-२०२३ या संयुक्त लष्करी सरावाची सांगता काल महाराष्ट्रात पुणे इथं झाली. संयुक्त राष्ट्रांकडून ठरवून देण्यात आलेल्या दहशतवादविरोधी मोहिमांसाठी तसंच युद्धक्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं...

कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा ‘कोरोना’ संसर्गाबाबतचे दक्षता नियम...

पुणे: जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढत आहे. ‘कोरोना’ प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच दक्षता घेतली पाहिजे, त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई...

लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करा – जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेच्या वातावरणात आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजनांवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले. सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम केल्यास निवडणुका...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे (बार्टी) मार्फत एमफिल व पीएचडी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थांना २५ सप्टेंबर...

‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ ला जुन्नर येथे सुरुवात ; पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमातून इतिहास आणि...

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४' चा शुभारंभ जुन्नर येथे करण्यात आला. १९ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात उपस्थितांना राज्याच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडणार...

कचरा संकलन वाहनांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : पुणे महानगरपालिकेतर्फे कचरा संकलन करण्यासाठी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या ८० वाहनांचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ही वाहने...

आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पुणे : पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास केसरीवाडा इथल्या...

जिल्हा न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा   

पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय पुणे आणि राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख जिल्हा...

भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन किसान १३ ते १७ डिसेंबर २०२३, पुणे

किसानच्या मालिकेतील ३२ वे प्रदर्शन, प्रदर्शन वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत, ४५० पेक्षा अधिक प्रदर्शक, भारतभरातील १००,००० + शेतकरी व उद्योजक, ऑनलाईन नोंदणीला प्रचंड प्रतिसाद, मोबाईल ॲपपवर...