शिष्यवृत्ती परीक्षेचे 16 फेब्रुवारी रोजी आयोजन
पुणे : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा इयत्ता 5 वी आणि पूर्व माध्यमिक...
स्वत:चा वाढदिवस साजरा न करता पक्षाचा वर्धापनदिन साजरा करणं कौतुकास्पद : तृप्ती देसाई
शिवसेनेचा वर्धापनदिन उत्साहात : कार्यक्रमाचे आयोजक संतोष पवार यांचे कौतुक
पुणे : आद्यक्रांतिगुरु लहुजी साळवे मातंगशक्ती व शिवशक्ती महासंघ आणि साहित्यिक अण्णाभाऊ साठे समाजसेवी संस्थेतर्फे शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत महाराणा...
जीएसटी विभागाची पुण्यात मोठी कारवाई ; २३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक
पुणे : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) 200 कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. आफताफ मुमताज रेहमानी या व्यापाऱ्याला न्यायालयात हजर केले असता...
साहसी क्रिडा प्रकारातील अपघात टाळण्यासाठी समिती गठीत
पुणे : साहसी क्रिडा प्रकारातील होणारे अपघात टाळण्यासाठी शासनाने दि. 26 जुलै 2018 रोजी साहसी क्रिडा प्रकारातील गिर्यारोहण, माऊंटनिअरिंग, स्कीईंग, पॅरासेलिंग, हवाई क्रिडा स्पर्धा (हॅग्लायडींग, पॅराग्लायडिंग) जलक्रिडा आयोजित करणाऱ्या...
केंद्र शासनामार्फत नागरी भागातील स्वच्छताविषयक कामांच्या सर्वेक्षण 2020 चा निकाल जाहीर
पुणे : केंद्र शासनामार्फत नागरी भागातील स्वच्छताविषयक कामांचे सर्वेक्षण 2020 चा निकाल 20 ऑगस्ट रोजी जाहीर झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील सासवड नगरपरिषदेचा...
पुणे स्मार्ट सिटीकडून वाहतूक पोलिसांना ८० स्मार्ट बाईक्स, तर अग्निशमन दलास २ स्मार्ट फायर...
देशातील पहिलाच उपक्रम; महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने (मंगळवार, दि. ९ सप्टेंबर) पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागास ८० स्मार्ट पट्रोलिंग बाईक्स, तर महापालिकेच्या अग्निशमन...
येरवडा शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरु
पुणे : सामाजिक न्याय विभागांतर्गत मागसवर्गी गुणवंत मुलांचे शासकी वसतिगृह नवीन येरवडा पुणे येथे कनिष्ठ विद्यालयात प्रवेश घेतलेल्या इयत्ता १० वी ६० टक्के गुणादच्या वरील अनु. जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश...
कायद्यातील बदल लक्षात घेत अर्धन्यायिक प्रकरणात बिनचूक निकाल द्यावा-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : अर्धन्यायिक प्रकरणाचा निकाल देताना कायद्यात होणारे बदल लक्षात घेऊन वेळेत आणि बिनचूक निकाल देण्यावर भर देण्याच्या सूचना करत शासकीय काम करताना सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याला न्याय...
कोंढवा दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख तर जखमींना 25 हजार रुपयांची मदत
मुंबई : पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून...
पालखी सोहळयात नियोजनानुसार कार्यवाही करावी -प्रांताधिकारी हेमंत निकम
बारामती : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळयामध्ये यापूर्वी केलेल्या नियोजनानुसार कार्यवाही करुन हा सोहळा यशस्वी करावा, असे प्रतिपादन प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी केले. बारामती...







