पुणे स्मार्ट सिटीला ‘सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी’सह दोन पुरस्कार
स्मार्ट सिटी एसपीव्ही पुरस्कारांतही पुण्याची बाजी
पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने नुकताच सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटीचा पुरस्कार पटकावला आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी एसपीव्ही पुरस्कार श्रेणीमध्ये दक्षिण दिल्ली महानगरपालिकेसह...
पीएमपी बसथांब्यांवर थांबलेल्या वाहनांवर कारवाई करावी
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसचे प्रवासी पळविणाऱ्या आणि अनधिकृतपणे बसथांब्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाईच्या नियोजनाने वेग घेतला आहे. यासाठी पोलीस बळ पुरविण्याची मागणी करणारे पत्र प्रशासनाने...
जुन्नर- आंबेगाव आंबा महोत्सवातून कृषी पर्यटन व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना
7 जूनपासून “जुन्नर – आंबेगांव आंबा महोत्सव
मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने जुन्नर- आंबेगाव येथे "जुन्नर -आंबेगाव आंबा महोत्सव 2019" चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पर्यटकांना...
सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसे अभ्यासक्रम राबवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुणे : महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशातील गोरगरीब वर्गाच्या...
श्री क्षेत्र भिमाशंकर येथे भाविकांसाठी सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबध्द
पुणे : श्री क्षेत्र भिमाशंकर येथे श्रावण महिन्यात येणा-या भाविकांसाठी सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे सांगतानाच बसेसच्या माध्यमातून भाविकांना प्रवास सुखकर होईल, असा विश्वास वित्त व...
वृक्षलागवड कार्यक्रमात शेतकरी, विद्यार्थी व विविध यंत्रणांनी सहभागी व्हावे
पुणे : 33 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. यावर्षी या कार्यक्रमांतर्गत 1 जुलै ते 30सप्टेंबर या कालावधीत मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, या...
“गाव तेथे दवाखाना” संकल्पने अंतर्गत डॉक्टरांना दवाखाना सुरू करण्यास मदत देऊ – उमेश चव्हाण
पुणे : ग्रामीण भागात गावपातळीवर दवाखाना नाही, तालुक्यातील एकूण गावांच्या तुलनेत अर्ध्या गावांमध्ये दवाखानाच नाही. परिणामी वेळेवर उपचार मिळत नाहीत, आजार आणि वेदना सहन करण्याची वेळ येते. योग्य सल्ला...
जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दीसाठी दरपत्रकांसाठी आवाहन
पुणे : येथील पुणे जिल्हा माहिती कार्यालयतील मराठी व इंग्रजी वर्तमानपत्रांची रद्दी विक्रीसाठी उपलब्ध आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपली दरपत्रके बंद पाकिटात शॉप ॲक्ट परवानासहित दि. 20 जून 2019 अखेरपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती...
‘पुणे एक लिव्हिंग लॅब- डिजिटल सिटी’ कार्यशाळेचे पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने आयोजन
स्मार्ट, निरोगी, प्रवेशयोग्य शहर नियोजनावर तज्ञांनी केला उहापोह
पुणे- लिव्हिंग लॅब (जिवंत प्रयोगशाळा)- डिजिटल शहर म्हणून पुणे शहराचा शोध या विषयावर पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (पीएससीडीसीएल) वतीने आयोजित...
फलोत्पादनाला चालना देण्यासाठी प्रक्रिया उद्योगाची गरज – फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर
पुणे : फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रक्रिया उद्योगावर भर देण्याची गरज असल्याचे सांगतानाच महाराष्ट्र हे फलोत्पादनासाठी उज्ज्वल भवितव्य असलेले राज्य असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर...