पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला प्रशासकीय कामांचा आढावा

बारामती : महसूल,सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती दौऱ्यामध्ये प्रशासकीय कामांचा आढावा घेतला. पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस ‍ ‍उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार विजय...

पुणे विभागीय महसूल प्रशासन सज्‍ज– विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर

पुणे : गेले दोन - तीन दिवस पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हयातील पश्चिम भागात अतिवृष्टी होत असून त्यामुळे पुणे जिल्हयातून वाहणा-या इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा या नदया दुथडी भरुन...

असोसिएशन ऑफ स्माॅल अँन्ड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया या संघटनेची बैठक भोसरी येथे...

भोसरी : असोसिएशन ऑफ स्माॅल अँन्ड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया या संघटनेच्या पुणे जिल्हा कार्यकारणीची बैठक गुरूवार दिनांक १८/०७/२०१९ भोसरी एम.आय.डी.सी. येथील हॉटेल साई पॅलेस येथे आयोजित करण्यात...

हेल्मेटसक्ती स्थगितबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना केल्या सूचना

पुणे : शहरात पुणे पोलिसांच्या वतीने हेल्मेटसक्ती स्थगित करण्यात आली आहे. या संदर्भात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सूचना केल्यानंतर आता शहरी भागात दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसल्यास...

१०८ रुग्णवाहिका सेवेमुळे लाखोंना जीवनदान

राज्यात ९३७ रुग्णवाहिका कार्यरत; आतापर्यत ४२.४५ लाख रुग्णांना मिळाले जीवनदान पुणे : अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत करण्यासाठी सुरू झालेली १०८ ही सेवा राज्यभरातील लाखोंना...

राजे उमाजी नाईक यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : जिल्हा प्रशासनातर्फे राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार...

17 जुलै रोजी पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

पुणे : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, 481, रास्ता पेठ, व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, कला, वाणिज्य आणि विज्ञान, 48/1-अ, एरंडवणा, पौड रोड, पुणे...

पुणे महानगरपालिका क्षेत्रात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण वाढवण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे : पुणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण आणि ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा देण्याची गती वाढविण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार...

पुण्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी ‘घर घर दस्तक’ मोहिमेत मुदतवाढ

पुणे: पुण्यात ओमिक्रॉनबाधित आढळल्यानंतर सतर्कतेचा उपाय म्हणून लसीकरणाला आणखी प्राधान्य दिलं जाणार आहे. जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी 'घर घर दस्तक' या मोहिमेला आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे....

योजनांच्या अंमलबजावणीनंतर झालेले परिणाम व लाभार्थ्याची मते याचा आढावा घ्यावा

पुणे : केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीनंतर झालेले परिणाम व लाभार्थ्यांची मते याचा आढावा घेण्यात यावा, अशा सूचना भारत सरकारचे केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल आणि माहिती...