गुरे पाळण्याकरीता लायसन्स परवाना बंधनकारक

पुणे व पिंपरी-चिचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गोठेधारकांना गुरे पाळण्याकरीता लायसन्स परवाना बंधनकारक पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व गोठेधारकांना कळविणेत येते कीं, महाराष्ट्र शासन, गुरे नियंत्रण कायदा-1976 च्या कलम 13...

मतदान केंद्रांवर उपलब्ध सोयी-सुविधांचा घेतला आढावा

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर...

मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू

पुणे : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे जिल्हयातून विविध सामाजिक संस्था, उद्योजक, सामान्य नागरिकांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्याकडे...

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण अनुदान योजना

पुणे :  डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणा-या मदरसांनी अल्‍पसंख्‍यांक विकास विभागाकडील शासन निर्णय क्र.अविवि- २०१०/प्र.क्र.१५२/१०/का.६, दिनांक ११ ऑक्‍टोबर २०१३ मध्‍ये नमुद केल्‍याप्रमाणे प्रस्‍ताव...

भक्ती, ज्ञान आणि कर्माच्या साहाय्याने चारित्र्यसंपन्न समाज घडवा -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे: भक्ती, ज्ञान आणि कर्माने स्वतः चारित्र्यवान होत चारित्र्यसंपन्न समाज आणि विश्वबंधुत्वाची भावना प्रस्थापित करण्याचे कार्य करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी विश्व शांती...

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी ग्रामपंचायतनिहाय सुरू : जिल्हाधिकारी राम

23 ते 25 ऑगस्ट 2019 या कालावधीत ग्रामपंचायतनिहाय लाभार्थी शेतक-यांची शिबिरे 60 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार पुणे : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ गावपातळीवरील सर्वांपर्यंत...

पीएमपीएमएलच्या ताफ्यात नव्या ई-बस दाखल होणार

पुणे : पीएमपीएमएलच्या ताफ्यात येत्या 20 तारखेपर्यंत 10 ई-बसचा समावेश होणार आहे. तसेच 20 तारखेपासून पुढील काळात आणखी काही नव्या सीएनजी आणि ई-बसदेखील रस्त्यावर धावताना दिसतील, अशी माहिती 'पीएमपीएमएल'...

“गाव तेथे दवाखाना” संकल्पने अंतर्गत डॉक्टरांना दवाखाना सुरू करण्यास मदत देऊ – उमेश चव्हाण

पुणे : ग्रामीण भागात गावपातळीवर दवाखाना नाही, तालुक्यातील एकूण गावांच्या तुलनेत अर्ध्या गावांमध्ये दवाखानाच नाही. परिणामी वेळेवर उपचार मिळत नाहीत, आजार आणि वेदना सहन करण्याची वेळ येते. योग्य सल्ला...

मातंग समाजाच्या उत्थान आणि विकासासाठी शासनाचे सर्वतोपरी योगदान – वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या विचार व साहित्यातून वंचितांचा आवाज मांडला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मातंग समाजाच्या उत्थान आणि विकासासाठी शासन सर्वतोपरी योगदान देईल. पुणे येथे...

पुणे जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त पीक कर्जाचं वाटप

पुणे : नुकत्याच संपलेल्या 2021-22 या आर्थिक वर्षात पुणे जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे 3892 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आलं आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या विक्रमी कामगिरीची नोंद...