पुर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना मोफत अन्नधान्य वाटप
पुणे : पुणे जिल्हयातील मुळा, मुठा व इंद्रायणी नद्यांना आलेल्या पुरामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या पुणे शहरा मधील जुनी सांगवी, दापोडी , पिंपरी,...
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्यध्वजारोहण
पुणे : भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापनदिन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात पार पडला. पुणे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बरोबर...
असोसिएशन ऑफ स्माॅल अँन्ड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया या संघटनेची बैठक भोसरी येथे...
भोसरी : असोसिएशन ऑफ स्माॅल अँन्ड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया या संघटनेच्या पुणे जिल्हा कार्यकारणीची बैठक गुरूवार दिनांक १८/०७/२०१९ भोसरी एम.आय.डी.सी. येथील हॉटेल साई पॅलेस येथे आयोजित करण्यात...
भीमाशंकरला एमटीडीसी पर्यटक निवासाचे उद्घाटन
पुणे : भीमाशंकर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) भव्य पर्यटक निवास पर्यटकांच्या सेवेत रुजू केले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौद्रे,...
पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : परिसरातील वाढते नागरिकीकरण लक्षात घेता नागरिकांचा पाळीव प्राण्यांचा सांभाळ करण्याकडे कल मोठ्या प्रमाणात वाढलेला असून पाळीव प्राणाच्या आजाराचे वेळेत निदान करून चांगली सेवा देत पशुधन चिकित्सेच्याबाबतीत अत्याधुनिक...
निवडणूक पैशाने नाही तर निष्ठेने जिंकावी लागते
मावळ : जे पैशाच्या जीवावरती पक्षनिष्ठा बाजुला ठेऊन जनतेचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना मावळची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या...
पुण्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी ‘घर घर दस्तक’ मोहिमेत मुदतवाढ
पुणे: पुण्यात ओमिक्रॉनबाधित आढळल्यानंतर सतर्कतेचा उपाय म्हणून लसीकरणाला आणखी प्राधान्य दिलं जाणार आहे. जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी 'घर घर दस्तक' या मोहिमेला आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे....
पुणे महानगरपालिका क्षेत्रात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण वाढवण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
पुणे : पुणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण आणि ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा देण्याची गती वाढविण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनच्या स्मारकाबाबत शासनाची भूमिका
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत असताना १९२१-२२ या काळात लंडन शहरातील १० किंग हेन्री रोड, एनडब्लू ३ येथे वास्तव्यास होते. ही वास्तू लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून...
राजे उमाजी नाईक यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
पुणे : जिल्हा प्रशासनातर्फे राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार...