अतिवृष्टीमुळे आपदग्रस्त किरकिटवाडी आणि सणसनगर भागाची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली पहाणी
पुणे : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आपदग्रस्त किरकिटवाडी आणि सणसनगर भागाला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भेट देऊन पहाणी केली. नांदेड सिटीमधील जे.पी.नगरमध्ये जाऊनही त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
सणसनगर भागातील...
लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमास सुरुवात
पुणे : लाळ खुरकुत या रोगामुळे पशुधनाचे मोठे नुकसान होते. त्याचा विचार करुन केंद्र शासनाने राज्य शासनाच्या मदतीने जिल्हयातील सर्व पशुधनास लाळ खुरकुत रोगाविरुध्द प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे नियोजित केले...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक यंत्रणेने काटेकोरपणे नियोजन करावे – उपसभापती नीलम गो-हे
पुणे : आगामी काळातील गणेशोत्सव व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी व वाहतूक लक्षात घेता शहर व जिल्ह्यात वाहतूक यंत्रणेने अधिक काटेकोरपणे नियोजन करावे, अपघातप्रवण ठिकाणी (ब्लॅक स्पॉट) दीर्घकालीन...
पीएमपीएमएलच्या ताफ्यात नव्या ई-बस दाखल होणार
पुणे : पीएमपीएमएलच्या ताफ्यात येत्या 20 तारखेपर्यंत 10 ई-बसचा समावेश होणार आहे. तसेच 20 तारखेपासून पुढील काळात आणखी काही नव्या सीएनजी आणि ई-बसदेखील रस्त्यावर धावताना दिसतील, अशी माहिती 'पीएमपीएमएल'...
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ- जिल्हाधिकारी राम
2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना सहभागी होता येणार
60 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार
सामाईक सुविधा केंद्रामार्फतसीएससी(कॉमन सर्व्हीस सेंटर) शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार
पुणे :...
सक्षम पिढी घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये….विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक असून सक्षम व आदर्श पिढी घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असल्याच्या भावना विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी व्यक्त केल्या.
शिक्षक दिनानिमित्त आज येरवडा येथील...
वाहतूक समस्येच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण उपयुक्त मंच विभागीय आयुक्त...
पुणे : पुणे व परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देणे, वाहतुक विषयक विविध समस्या सोडविण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (PUMTA) ची स्थापना करण्यात आली आहे. वाहतूक समस्येच्या आव्हानांचा...
सरकारी मालकीच्या जमिनी कब्जेहक्काने अथवा भाडेपट्ट्याने देणार
पुणे : सरकारी मालकीच्या जमिनी सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक किंवा अन्य धर्मादाय प्रयोजनासाठी कब्जेहक्काने अथवा भाडेपट्ट्याने देण्याचे नवे धोरण राज्य सरकारने निश्चित केले आहे. गावनिहाय अशा जमिनींची यादी तयार...
सहभागपूर्ण लोकशाहीसाठी ‘कम्युनिटी रेडिओंनी मतदार जागृतीच्या माध्यमातून योगदान द्यावे – वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा
राज्यातील कम्युनिटी रेडिओसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्धाटन संपन्न
पुणे : निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया असून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत लोकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. सहभागपूर्ण लोकशाहीसाठी मतदार जागृतीच्या माध्यमातून...
ग्राहक कल्याण साधले जावे- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : शासकीय अधिकारी व अशासकीय सदस्य यांच्या संवाद आणि समन्वयातून ग्राहक कल्याण साधले जावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केली. पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत...