भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम ; लाभार्थी शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन
पुणे : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाद्वारे सामाजिक न्याय भवन येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन...
मावळात तीन महिन्यात 1400 कोटींचा निधी – राज्यमंत्री बाळा भेगडे
पुणे : महाराष्ट्र शासनमध्ये राज्यमंत्री झाल्यापासून तीन महिन्यांत मावळ तालुक्यात एकूण 1400 कोटींचा निधी विविध विकास कामाकरिता आणला आहे. जर नागरिकांनी साथ देऊन तालुक्याच्या विकासासाठी निवडून दिले, तर मावळ...
ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा
पुणे : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अधिक व्यापक करण्यासाठी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार...
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सहकार्याने घरगुती कामगारांचे मानवाधिकार: समस्या आणि आव्हाने”
पुणे : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) माध्यमातून येथील आयएलएस लॉ कॉलेजच्या सहकार्याने "घरगुती कामगारांचे मानवाधिकार: समस्या आणि आव्हाने" या विषयावरील प्रादेशिक परिषद संपन्न झाली. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान, आंध्र...
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुणेकरांसमवेत ‘मन की बात’ कार्यक्रमाचा घेतला श्रवणानंद
पुणे : आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा श्रवणानंद, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुणेकरांसमवेत घेतला.
पंतप्रधान...
दक्षिणी कमांड खुली ऑनलाईन स्पर्धा
पुणे : दक्षिणी कमांड, पुणे “भारतीय लष्कर : विविधतेतील एकतेचे प्रतीक” या संकल्पनेसह खुली ऑनलाइन स्पर्धा आयोजित करत आहे. ही स्पर्धा विविध वयोगटातील सर्वांसाठी खुली आहे. विजेत्यांना एकूण 1,22,000/- रुपये (एक...
आप्पासाहेब पाटील यांची असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष तिसऱ्यांदा...
कराड : असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी श्री. आप्पासाहेब पाटील यांची तिसऱ्यांदा फेर नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रेस कौन्सिल ऑफ...
जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन
पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा (कोरेगाव भिमा) येथे 1 जानेवारी रोजी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणा-या नागरिकांना...
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना
पुणे : राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन तसेच...
“आंधी हो या तुफान, हम जरुर करेंगे मतदान”–जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने पाऊस असला तरी पुणे जिल्हयातील मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले. आज...








