निष्ठा नसणाऱ्यांना मतदार जागा दाखवतील ; राज्यमंत्री बाळा भेगडे
मावळ : छत्रपतींचा मावळा आहे त्यामुळे अंगात निष्ठा आहे आणि पक्षाबरोबर एकनिष्ठ आहे. ज्यांच्या अंगात निष्ठा नाही त्यांना मावळ मधील मतदार योग्य वाट दाखविल्याशिवाय राहणार नाही असे मत राज्यमंत्री...
क्रीडा क्षेत्रातील २१ दिव्यांग व्यक्ती दत्तक घेणाऱ्या ग्रॅव्हिटी फीटनेस क्लबचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
दिव्यांग खेळाडूंना दत्तक घेणे हा एक हृदयस्पर्शी उपक्रम असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार
पुणे : क्रीडा क्षेत्रातील दिव्यांग खेळाडूंना ग्रॅव्हीटी फीटनेस क्लबने दत्तक घेऊन एक चांगला पायंडा पाडला आहे....
राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलभूत सुविधांची होणार पडताळणी
पुणे : राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलभूत सुविधांची पडताळणी करण्यात येणार आहे. सुविधा उपलब्ध नसलेल्या शाळांची तपासणी करुन शासनाकडे यादी सादर करावी लागणार आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या...
पूरग्रस्तांना मदत पोहचविण्यात परिवहन विभागाचा राहील पुढाकार-परिवहनमंत्री दिवाकर रावते
पुणे : पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आलेली मदत पुरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्यावर वाहतुकीचे नियोजन आणि समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी...
खाजगी आस्थापनांवरील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी
पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विविध खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी-...
‘एनएसएस’ विद्यार्थ्यांचे काम समाज उभारणीचे -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : पूरामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील जनतेचे अपरिमित नुकसान झाले आहे. संपत्तीच्या नुकसानीबरोबरच लोकांची मनेही खचली आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीला जावून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘एनएसएस’चे विद्यार्थी समाज उभारणीचे काम...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी आकाशवाणीचे योगदान महत्त्वाचे – डॉ. विकास देशमुख
पुणे : शेतकरी हा समाजाचा कणा असून त्याच्या विकासासाठी आकाशवाणी देत असलेले योगदान उल्लेखनीय आहे, अशा शब्दांत वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचे संचालक डॉ. विकास देशमुख यांनी आकाशवाणीच्या कार्यक्रमांचे कौतुक केले....
पुणे स्मार्ट सिटी राबवणार स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प
पुणे: स्मार्ट सिटीच्या स्थानिक क्षेत्र विकासाअंतर्गत शंभर टक्के सेंद्रिय कचरा प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने पुणे स्मार्ट सिटी
डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने स्मार्ट शून्य कचरा (झिरो वेस्ट) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. स्त्रोताच्या
ठिकाणीच...
वैयक्तिक माहिती देताना सावधानता बाळगा ; सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील
सायबर गुन्हे व महिला सुरक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न
पुणे: अकाउंट हॅकद्वारे फसवणुकीपेक्षा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना दिल्याने होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच महिलांनी भावनिक होऊन वैयक्तिक माहिती शेअर करु...
विधानसभा निवडणुकीसाठी पुणे विभागातील प्रशासन सज्ज!
पुणे : पुणे विभागातील 5 जिल्ह्यामध्ये 58 विधानसभा मतदारसंघापैकी 21 मतदार संघ पुणे जिलह्यात, सातारा व सांगली जिल्ह्यात प्रत्येकी 8, कोल्हापूर जिल्ह्यात 10 तर सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदार संघ...