पंडित जवाहरलाल नेहरू यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्‍या प्रतिमेला ‍जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी...

क्रांतीसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन पुणे : क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री...

जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी निवडणूक खर्च निरीक्षक जाहिर

पुणे : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 करीता जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे निरिक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय खर्च...

खाजगी आस्थापनांवरील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी  २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विविध खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी-...

प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जावी – जिल्‍हाधिकारी राम

पुणे :  प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत गेली पाहिजे,  असे प्रतिपादन  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.  पुणे विभागातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, उपजिल्हाधिकारी यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेत ते...

प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी डॉ. दिनेशकुमार त्यागी

पुणे : भारतीय वन सेवेतील 1987 च्या बॅचचे अधिकारी असलेल्या व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मुख्यालय), सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. दिनेशकुमार त्यागी, भा.व.से. यांची...

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्‍वाभिमान योजना बैठक संपन्‍न

बारामती : राज्‍य शासनाच्‍या सामाजिक न्‍याय विभागामार्फत राबविण्‍यात येत असलेल्‍या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना व स्‍वाभिमान योजनेबाबतची  आढावा बैठक प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली प्रांताधिकारी कार्यालय, प्रशासकीय भवन,...

विधानसभा निवडणुकीसाठी पुणे विभागातील प्रशासन सज्ज!

पुणे : पुणे विभागातील 5 जिल्ह्यामध्ये 58 विधानसभा मतदारसंघापैकी 21 मतदार संघ पुणे जिलह्यात, सातारा व सांगली जिल्ह्यात प्रत्येकी 8, कोल्हापूर जिल्ह्यात 10 तर सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदार संघ...

निवडणूक निरिक्षक दिपकसिंह यांनी घेतला विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा

बारामती : विधानसभा निवडणूक 2019  करीता बारामती मतदार संघासाठी निवडणूक निरिक्षक म्‍हणून दिपकसिंह (आय.ए.एस) (भ्रमणध्‍वनी क्रमांक :- 9404543264) यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. निवडणूक निरिक्षक दिपकसिंह यांनी बारामती येथील...

मोठ्या रक्कमेच्या व्यवहारावर लक्ष ठेवा विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांच्या सूचना

पुणे : विधानसभा निवडणुकीत मोठ्या रकमेच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा, अशा सूचना निवडणूक विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांनी दिल्या. विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक खर्च विषयीचे विविध...