महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची शिकवण मानवजातीला आजही आदर्श व प्रेरणादायी-राज्यमंत्री डॉ. विश्वजीत...
पुणे : - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची शिकवण मानवजातीला आजही आदर्श व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत...
आंतरराष्ट्रीय साखर परिषद व प्रदर्शनाला प्रारंभ
साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी संशोधन कार्याच्या विस्ताराची गरज - माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
पुणे : ग्रामीण भागात उसशेतीमुळे चांगले सामाजिक व आर्थिक बदल होत आहेत. मात्र, ऊस संशोधन संस्थांमध्ये केलेली गुंतवणूक...
पुणे जिल्हयातील विधानसभा मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द
पुणे : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता पुणे जिल्हयातील 21 विधानसभा मतदार संघातील जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरुर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, मावळ, चिंचवड, पिंपरी, भोसरी, वडगाव...
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित
सहकारी संस्थांचे निवडणूक कामकाज पार पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची जोड
पुणे : राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूकांमध्ये मतदार याद्यांचे अधिक्षण, निर्देशन व नियंत्रण करणे व सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका चांगल्यारितीने पाडण्यासाठी...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी आकाशवाणीचे योगदान महत्त्वाचे – डॉ. विकास देशमुख
पुणे : शेतकरी हा समाजाचा कणा असून त्याच्या विकासासाठी आकाशवाणी देत असलेले योगदान उल्लेखनीय आहे, अशा शब्दांत वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचे संचालक डॉ. विकास देशमुख यांनी आकाशवाणीच्या कार्यक्रमांचे कौतुक केले....
‘एनएसएस’ विद्यार्थ्यांचे काम समाज उभारणीचे -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : पूरामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील जनतेचे अपरिमित नुकसान झाले आहे. संपत्तीच्या नुकसानीबरोबरच लोकांची मनेही खचली आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीला जावून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘एनएसएस’चे विद्यार्थी समाज उभारणीचे काम...
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची केली पाहणी
पुणे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील झेंडेवाडी, काळेवाडी आणि सोनोरी गावातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब...
सध्याच्या डिजिटल युगात मुद्रित माध्यमांचे महत्व अबाधित ; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
पुणे : सध्याच्या डिजिटल युगातही मुद्रित माध्यमांचे महत्व अबाधित आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
केसरीवाडा येथे दैनिक केसरीच्या 139 व्या वर्धापन दिनी दैनिक ‘जागरणʼ चे मुख्य संपादक संजय...
निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा
पुणे : पुणे जिल्हयातील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा शनिवार दि. 21 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधी सभागृह, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे आयोजित केलेला आहे....
राष्ट्रीय नमुना पाहणी 78 वी फेरी क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना सहकार्य करा
पुणे : केंद्रीय सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालय, भारत सरकार व अर्थ सांख्यिकी संचालनालय अंतर्गत राज्यामध्ये राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 78 वी फेरी माहे जानेवारी, 2020 ते डिसेंबर, 2020 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. ही पाहणी राष्ट्रीय...









