पुणे विभागातील 1 लाख 7 हजार 153 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले
विभागात कोरोना बाधित 1 लाख 54 हजार 677 रुग्ण - विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे : पुणे विभागातील 1 लाख 7 हजार 153 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले...
दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या दोन्ही परीक्षांची सुरुवात 15 फेब्रुवारीपासून होत आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दहावीची परीक्षा...
संस्था आणि दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने लोक ठिकठिकाणी अडकलेले आहेत. त्यांना मदतीसाठी साहित्याची गरज आहे. तेव्हा संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ....
निवडणुकीसाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण संपन्न
पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय, शांततापूर्ण आणि पारदर्शक पध्दतीने होण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सूक्ष्म निरीक्षकांचे (मायक्रो ऑब्झर्व्हर) प्रशिक्षण पार पडले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या प्रशिक्षणाला केंद्रीय निवडणूक निरीक्षक संतोषकुमार...
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत बीज भांडवल व कर्ज योजनेकरीता संपर्क साधण्याचे आवाहन
पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या सन 2019-20 या आर्थिक वर्षातील जिल्हयाकरीता 20 % बीज भांडवल योजनेचे 50 व थेट कर्ज योजनेचे 100 भौतिक उद्दीष्ट...
जिल्हाधिकारी राम यांची राजेंद्रनगर वसाहतीला भेट
पुणे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी राजेंद्रनगर वसाहतीला भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील रहिवाश्यांच्या घरांत पाणी घुसले होते व पुरांत...
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते, शनिवार वाडा येथे ध्वजारोहण
पुणे : शनिवार वाडयावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ध्वजारोहण केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, श्रीमंत पाटोळे, अमृत नाटेकर, भारत वाघमारे,...
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व मतदार संघात मतदान व मतमोजणीची प्रशासनाने जय्यत तयारी केली असून प्रशासनाने केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला.
विभागीय आयुक्त कार्यालयातील...
बिरसा मुंडा यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
पुणे : स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे...
जिल्हा प्रशासनाच्यावतीने कॅमेरामन मोरे आणि खंडागळे यांचा गौरव
पुणे :-भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चित्रीकरण व छायाचित्रण या क्षेत्रात...









