बिबवेवाडी येथील कामगार विभागाच्या रुग्णालयाची जिल्हाधिकारी नवल किशोर रामव महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडून पाहणी
पुणे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी आज बिबवेवाडी येथे तयार करण्यात येत असलेल्या कोवीड रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. कामगार विमा विभागाच्या वतीने...
आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश : उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत
विभागप्रमुखांची आढावा बैठक
पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कालावधीत आदर्श आचारसंहितेची...
पर्यावरण आणि पर्यटन खाते अधिक सक्षम बनविणार : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
पुणे : पर्यावरण आणि पर्यटन हे विभाग लोकांशी निगडित असून लोकसहभागावर भर देऊन ही खाती अधिक सक्षम व महत्वपूर्ण बनविणार, असे प्रतिपादन पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज...
आंतरराष्ट्रीय साखर परिषद व प्रदर्शनाला प्रारंभ
साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी संशोधन कार्याच्या विस्ताराची गरज - माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
पुणे : ग्रामीण भागात उसशेतीमुळे चांगले सामाजिक व आर्थिक बदल होत आहेत. मात्र, ऊस संशोधन संस्थांमध्ये केलेली गुंतवणूक...
राज्यातील शेतकरी, कष्टकरी, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल ; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार
प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न
पुणे : शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल...
एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी
मुंबईच्या धर्तीवर कोरोनाच्या उपचारासाठी तातडीने अधिकची व्यवस्था उभी करा - उपमुख्यमंत्री अजित पवार
• कोरोना संसर्ग बाधित तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्णाला तातडीने उपचार करा
• कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निधी कमी...
भारत स्टेज -4 मानकाच्या वाहनांची विक्री व नोंदणी दिनांक 31 मार्च 2020 पूर्वी करावी
बारामती : मा.सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानुसार दिनांक 1 एप्रिल 2020 पासून केवळ भारत स्टेज – 6 प्रदूषण मानकांचीच वाहने विक्री करता येतील व नोंदणी करता येतील. त्यामुळे भारत स्टेज -4...
स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी पुणे जिल्ह्याला ८ कोटी- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : लॉकडाऊन मधील कालावधीत परराज्यातील असणारे स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी व परराज्यात असणारे राज्यातील स्थलांतरित मजुरांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी श्रमिक रेल्वे तिकीटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून...
पुणे जिल्हयाच्या 80 हजार 248 .12 कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा
आराखडयाचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रकाशन
पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रच्या जिल्हा अग्रणी बँक व जिल्हयातील सर्व बँकांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या पुणे जिल्हयाच्या सन 2020-21 या वर्षाच्या...
टाळेबंदीच्या कालावधीत होणारे बालविवाह रोखण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना
पुणे : जिल्हयात बालविवाह होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि बालविवाह लक्षात आल्यास त्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.
कोरोना महामारीच्या काळात...