पुण्यात संशयित दहशतवाद्याला अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून एका संशयित दहशतवाद्याला राज्याच्या ‘दहशतवाद विरोधी पथकानं’ आज अटक केली. जुनैद मोहम्मद असं त्याचं नाव असून त्याला पुण्यातल्या...
आयएएस रुबल अग्रवाल यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या ‘सीईओ’ म्हणून पदभार स्वीकारला
पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पदभार स्वीकारला. आयडीईएस डॉ. राजेंद्र जगताप यांच्याकडे...
मुलांच्या ऑनलाईन फ्रेंड्स वर पालकांचे लक्ष हवे ; सहायक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण
पुणे : इंटरनेटच्या माध्यमातून मुला-मुलींच्या फसवणूकीच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी मुलांना सायबर गुन्ह्यांची माहिती देण्याबरोबरच त्यांच्या ऑनलाईन फ्रेंड्स वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे मत सहायक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण...
खरीप हंगाम 2020 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील सहभागाकरीता संपर्क करण्याचे आवाहन
पुणे : शासनाने खरीप हंगाम 2020 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आलेली असून...
फिरत्या चित्ररथाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ
पुणे: जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पुणे जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत तसेच जैवविविधता पूरक गाव संकल्पनेबाबत आणि कोरोना प्रतिबंधक जनजागृती बाबत एलईडी मोबाईल व्हॅन (फिरता...
‘मतदार पडताळणी कार्यक्रम ॲप’चा मतदारांनी उपयोग करुन घ्यावा – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप...
पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी शुध्दीकरणासाठी मतदार पडताळणी कार्यक्रमाअंतर्गत विविध ॲप उपलब्ध करून दिलेले असून अधिकाधिक मतदारांनी या ॲपचा उपयोग करुन घेतल्यास मतदार यादीमधील माहिती अद्ययावत...
छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी पुष्पहार अर्पण...
धुळे इथल्या विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य, ना. द. शिरोळकर यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे इथल्या विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य, ना. द. शिरोळकर यांचं आज दूपारी पुणे इथं निधन झालं. राज्य शास्त्राचे प्राध्यापक, स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्रसेवादलाचे मार्गदर्शक तसंच विचारवंत अशी...
मतदार यादीत नव्याने नाव नोंदविण्याची संधी ; 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2019 या...
पुणे : भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2019 च्या अहर्ता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रमाअंतर्गत दि. 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत दावे...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन
पुणे : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन...