कोरोनाच्या एकूण पाचही रूग्णांवर उपचार सुरू, प्रकृती उत्तम – विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर
पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या पाचही रुग्णांवर उपचार सुरू असून पाचही रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली. कोरोना विषाणूंचा प्रसार इतर विषाणूंच्या् तुलनेत...
कोरोना विषाणू साथ उपाययोजनेच्या अनुषंगाने पारित केलेले सर्व आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहतील- जिल्हाधिकारी...
पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोरोना विषाणू साथ संसर्ग उपाययोजनेच्या अनुषंगाने पारीत करण्यात आलेले सर्व आदेश हे या कार्यालयाच्या पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे...
‘इंडिया स्मार्ट सिटीज’ राष्ट्रीय पुरस्कारांवर पुणे स्मार्ट सिटीची मोहोर
स्मार्ट क्लिनिक प्रकल्पाची सामाजिक श्रेणीतील पुरस्कारासाठी निवड
पुणे : केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ‘इंडिया स्मार्ट सिटीज पुरस्कारां’मध्ये पुणे स्मार्ट सिटीने पुन्हा एकदा मोहोर...
परराज्यात अथवा परजिल्ह्यात जाण्यासाठी इच्छुकांनी वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी दवाखान्यात गर्दी करु नये : जिल्हाधिकारी नवल...
पुणे : दवाखान्यांमध्ये कोरोना लक्षणांचे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी पर राज्यात जायला इच्छुक कामगार अथवा परजिल्ह्यात जायला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी, कामगार, नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी दवाखान्यात...
ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून समन्वय अधिका-याची नियुक्ती
पुणे : जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने लॉकडाऊन असल्यामुळे जिल्हयातील जेष्ठ नागरीक व दिव्यांग व्यक्ती यांना निर्माण होणा-या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समन्वय...
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
पुणे :जिल्हा प्रशासनातर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार...
इतर मागास ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला सारथी संस्थेच्या कामकाजाचा आढावा
सारथी संस्थेच्या संदर्भातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करणार - विजय वडेट्टीवार
पुणे : सारथी संस्थेच्या संदर्भातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचे सांगतानाच लवकरच सारथीच्या अडचणीसंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल तसेच...
पुण्याच्या उपनगरांमध्ये मास्कसंदर्भात कडक कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना
पुणे (वृत्तसंस्था) : पुण्याच्या उपनगरांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून रुग्ण आणखी वाढल्यास प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचा आणि मास्कसंदर्भात कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देणार असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी...
छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी पुष्पहार अर्पण...
समर्थ भारत परिवाराकडून विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर्स वाटप
पुणे : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना समर्थ भारत परिवार या सामाजिक संस्थेकडून या हिवाळ्यामध्ये स्वेटर्स भेट देण्यात आले आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी बहुल भागामध्ये हिवाळ्याची...









