डॉक्टरांनी खाजगी दवाखाने ताबडतोब सुरू करावेत – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : सामान्य रुग्णांच्या उपचारासाठी खाजगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने सुरू करण्याबाबत निर्देश देवूनही बहुतांशी डॉक्टरांनी अद्याप क्लिनीक सुरू केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा वैद्यकीय अधिका-यांनी त्वरित हॉस्पिटल सुरू...
शिवभोजन केंद्रांमार्फत फूड पॅकेटद्वारे थाळी विक्री – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : सद्यस्थितीत पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 14 शिवभोजन केंद्रे सुरु असून या केंद्रावरुन शासन निर्देशाप्रमाणे फूड पॅकेट थाळी रु. 5/- या दराने विक्री सुरु आहे. सोशल डिस्टंसिंगची...
विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी विविध हॉस्पिटलच्या प्रमुखांशी साधला संवाद
पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर वैद्यकीय सेवा सुविधांच्या अनुषंगाने येथील विविध हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरांसोबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत सार्वजनिक...
कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयस्तरावरून लवकरच धोरणात्मक निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केले.
पुणे येथील विधान भवनच्या 'झुंबर हॉल'मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार...
आरोग्य शिक्षण उपक्रमांतर्गत महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे आयोजन
पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिक्षण व माहिती व संवाद उपक्रमात प्रथमच लोक सहभागातून महाआरोग्य फिल्म फेस्टिवल सन 2020 चे आयोजन करण्यात आलेले आहे. आरोग्य शिक्षण कार्यात...
पुणे विभागात कोरोना बाधित 646 रुग्ण ; विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 646 झाली आहे. ॲक्टीव रुग्ण संख्या 520 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 रुग्ण गंभीर असून उर्वरीत...
कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
पुणे : राज्यातील कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत आज घेण्यात आला.
राज्य कृषी आणि शिक्षण संशोधन परिषदेची...
जिल्हा प्रशासनातर्फे हुतात्म्यांना आदरांजली
पुणे : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्मांच्या स्मरणार्थ जिल्हा प्रशासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी निता शिंदे,...
शाह कुटुंबियांकडून पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीस 2 लाख 22 हजार 222 रुपयांची मदत
पुणे : पुणे येथील नानचंद भोगीला शाह (वय-86 वर्षे), पत्नी सुमन नानचंद शाह (वय-79 वर्षे) यांच्या लग्नाच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वतीने व मुलगा अजय नानचंद शाह, नातु रोहन...
पुण्यातील बांधकाम उद्योजकांचा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते...
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध 28 बांधकाम व्यावसायिकांना आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी या बांधकाम व्यावसायिकांच्या माहितीवर आधारित सचित्र स्वरुपातील...









