‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेतून ‘सुदृढ आणि निरोगी महाराष्ट्र’ निर्माण झाला पाहिजे –...
पुणे : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेतून ‘सुदृढ आणि निरोगी महाराष्ट्र’ निर्माण झाला पाहिजे, यासाठी सर्वांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी पुणे...
महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाडया 31 मार्चपर्यंत बंद – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून पुणे जिल्हयातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाडया साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांचा आढावा
आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज पुणे महसूल विभागातील सर्व जिल्हयातील प्रशासकीय प्रमुखांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद...
पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 14 मार्चपर्यंत बंद राहणार-
पुणे : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत यापूर्वी पुणे जिल्ह्यात देण्यात आलेले आदेश 14 मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.
कोवीड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने शाळा, महाविदयालये, सर्व खाजगी क्लासेस व इतर शाळा दि.01 मार्च 2021 ते...
सुट्टीच्या मोबदल्यात अधिक कामासाठी अधिकारी-कर्मचारी वचनबद्ध
पाच दिवसांचा आठवडा निर्णयाचे स्वागत
पुणे : राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी मान्य केल्यामुळे सुटीच्या मोबदल्यात अधिक काम करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ, पुण्यातील राजपत्रित अधिकारी व कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी...
पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 19 हजार 975 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध विभागीय आयुक्त...
विभागात अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा
पुणे : पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 19 हजार 975 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे. मार्केटमध्ये विभागात 9 हजार 330 क्विंटल अन्नधान्याची...
दुबई येथे जाऊन आलेले, कोरोनाचे दोन रुग्ण आढळले
पुणे : पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण् आढळून आले आहेत. सदर रुग्ण् नायडू हॉस्पिटल, पुणे येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोघांचीही...
राज्यपालांनी साधला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
पुणे विभागाने कोरोनासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत केले समाधान व्यक्त
पुणे : कोरोनाविरुध्दच्या लढयात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा खूप चांगले काम करीत असून प्रशासकीय यंत्रणेबरोबरच अन्य स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करुन घ्यावे असे राज्यपाल...
कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत बाणेर येथील युतिका सोसायटीचा उपक्रम
पुणे दि. 21: कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगतानाच ‘माझे कुटुंब माझी...
यंदा गणेशोत्सवासाठी नागरिकांकडून वर्गणी न मागण्याचा पुण्यातल्या ३०० प्रमुख गणेश मंडळांचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पुण्यातल्या ३०० प्रमुख गणेश मंडळांनी नागरिकांकडून वर्गणी मागायची नाही असा निर्णय घेतला आहे. शहर आणि परिसरातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं...









