केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल
पुणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल झाले असून या पथकाच्या सदस्यांनी आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासोबत याविषयी सविस्तर चर्चा...
पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 902 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 94 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे....
व्हिडीओ कॉन्फरंन्सिंग आढावा बैठकीत दिली माहिती वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत – विभागीय आयुक्त डॉ....
पुणे : कोरोना विषाणू आजाराच्या अनुषंगाने वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांनी...
भोर तालुक्यातील कोंढरी गावचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : पुणे जिल्हयामध्ये भोर तालुक्यातील कोंढरी गावाचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज येथे सांगितले.
भोर तालुक्यातील कोंढरी येथे गत पावसाळयात भूस्खलनाची घटना घडली होती....
शासनाच्या निर्णयानुसारच पालखी सोहळा नियोजन भाविकांनी निर्णयाचा मान राखावा- विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांचे...
पंढरपूर : राज्य शासनाच्या निर्णयानुसारच महापूजा व पालखी सोहळ्याबाबत नियोजन केले जाणार आहे. शासनस्तरावर घेतलेला निर्णय भाविकांच्या व जनतेच्या हिताचा असेल. त्या निर्णयाचा भाविकांनी व जनतेने मान राखून त्याचे...
पुण्यातील प्रसिद्द श्री ‘दगडूशेठ’ गणपतीला ला शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ५०१ फळांचा नैवेद्य
पुुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन
https://twitter.com/airnews_pune/status/1265234764849537024?s=09
आरोग्य शिक्षण उपक्रमांतर्गत महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे आयोजन
पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिक्षण व माहिती व संवाद उपक्रमात प्रथमच लोक सहभागातून महाआरोग्य फिल्म फेस्टिवल सन 2020 चे आयोजन करण्यात आलेले आहे. आरोग्य शिक्षण कार्यात...
गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा- गृहमंत्री अनिल देशमुख
पुणे : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस पोलीस आयुक्त डॉ....
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवारा केंद्रातील गरजूंना ब्रिटानिया कंपनीकडून बिस्कीट वाटप-विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर
पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडॉऊन कालावधीत निवारा केंद्रातील कामगार, गरजू आणि गरीब कुटुंबातील नागरिकांना ब्रिटानिया कंपनीच्या बिस्कीटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय...
अत्यावश्यक सेवा उद्योगासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक त्या परवानग्या देण्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची...