हिंजवडी वाहतुक विभागांतर्गत वाहतुकीत तात्पुरते बदल
पुणे:- मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुकडील सर्व्हिस रुंदी वाढवून 12 मीटर सर्व्हिस रस्ता रुंदीकरण करण्यासाठी टेकडीचे खोदकाम चालु आहे. या ठिकाणी जुना पुल काढण्यात येवून त्या ठिकाणी दुसरा...
पुणे विभागातील कोरोना विषाणू ( कोवीड -19) प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या समन्वयाकरीता समित्यांची स्थापना-विभागीय आयुक्त डॉ.दीपक...
पुणे : पुणे विभागामध्ये कोरोना विषाणू ( कोवीड -19) संसर्गजन्य आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. हा विषाणू अतिसंसर्गजन्य असल्यामुळे त्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने, राज्यात...
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्कचा वापर करणे बंधनकारक – जिल्हाधिकारी नवल...
पुणे : पुणे जिल्ह्यात ग्रामीण कार्यक्षेत्रातील नगरपालिका,नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत तसेच छावणी परिषद हद्दीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना तसेच कामाच्या ठिकाणी व प्रवासात असतांना चेहऱ्यावर मास्क परिधान...
उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने घेतला पुणे जिल्हयाचा आढावा
बारामती पॅटर्न तसेच ग्रामीण भागातील उपाययोजनेबाबत केंद्रीय पथक समाधानी
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण, वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर...
सोमवारपासून पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सुरू होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...
पुणे : जिल्ह्यातील कोविड परिस्थितीत सुधारणा होत असून लसीकरणाचे प्रमाणदेखील चांगले असल्याने जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सोमवारपासून सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या...
नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...
पुणे : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
राष्ट्रीय तंबाखू...
अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी प्रि –मॅट्रीक शिष्यवृत्तीकरीता ऑनलाईन अर्ज 31 ऑक्टोंबरपर्यत सादर करावेत
पुणे : 15 कलमी कार्यक्रमानुसार धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख्, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गामध्ये शिकणा-या...
परवानाधारक 27 हजार 539 रिक्षा चालकांच्या खात्यांमध्ये अनुदान जमा : प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित...
सानुग्रह अनुदान योजनेत पुणे जिल्हयाची राज्यात आघाडी
48 हजार 134 रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान मंजूर
परिवहन विभागामार्फत एक ऑनलाईन प्रणाली विकसित
पुणे : जिल्हयातील रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी 1 हजार 500...
कुष्ठरोग निर्मूलनासाठी सर्वेक्षण कार्यक्रमात लोकसहभागावर भर द्या : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे: कुष्ठरोग निर्मूलनासाठी नागरिकांना कुष्ठरोगाबाबत माहिती, शिक्षण देणे व सुसंवाद साधणे महत्वाचे असून यासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये लोकसहभागावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
प्राथमिक...
सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुद्रेश पाठक यांचे दुःखद निधन
पुणे : प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुद्रेश पाठक (वय 65) यांचे नुकतेच बोस्टन (इंग्लंड) येथे दु:खद निधन झाले. मागील तीन महिन्यांपासून ते कोरोनाशी लढा देत होते. 70 दिवस व्हेंटीलेटरवर...









