जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला हिंजवडी येथील समस्येबाबतचा आढावा
पुणे : हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कच्या वाहतूक, रस्ते व विविध अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला उपजिल्हाधिकारी विजयसिंह...
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन
पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक घोषीत झाल्यामुळे जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती मिडीया सर्टीफीकेशन अँँण्ड मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये प्रचारासाठी...
‘हर्मन’च्या ऑटोमॅटिक कनेक्टेड कार टेक्नॉलॉजिस उत्पादन प्रकल्पाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन
पिंपरी : ‘हर्मन’च्या ऑटोमॅटिक कनेक्टेड कार टेक्नॉलॉजिस उत्पादन प्रकल्पाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकण येथे उदघाटन केले. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, हर्मनचे मुख्य कार्यकारी अधिकारी...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ जाहीर
पुणे : यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना जाहीर झाला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी ही घोषणा...
पुणे शहरात नव्यानं सेरो सर्वेक्षण करण्याची मागणी
पुणे : किमान ४ ते ५ महिन्यांपूर्वी लसीची पहिली अथवा दुसरी मात्रा घेतलेल्या व्यक्तींमध्ये निर्माण झालेल्या प्रतिपिंडाची सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे याबद्दलची माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं पुणे शहरात...
पुणे जिल्ह्यातील पानटप-या बंद- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून सर्व पानटप-या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने...
31 मे पासून तंबाखू नकार सप्ताह – अपर जिल्हाधिकारी रमेश काळे
पुणे : तंबाखूमुक्तीबाबत शहरी भागातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातही जनजागृती करण्यात यावी,असे आवाहन अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा स्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत...
पुणे जिल्ह्यात लसींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या दुकानदारांनाच दुकानं उघडता येणार
पुणे :पुणे जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांवरची दुकानं काही अटींवर पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांना दिली. लसींच्या...
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची पुणे जिल्हा कार्यालयाची लाभार्थी निवड समितीची...
पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या, पुणे जिल्हा कार्यालयाची लाभार्थी निवड समितीची बैठक मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीस सदस्य...
मंत्री छगन भुजबळ यांची मुळशी येथे स्वस्त धान्य दुकानास भेट
आयएसओ नामांकनास आवश्यक नियमावली पूर्ततेची केली पाहणी
पुणे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुळशी तालुक्यातील चाले या गावातील स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली....