विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा पुणे : पुणे विद्यापिठा अंतर्गत एकूण अडीच लाख विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी दोन लाख विद्यार्थी...

गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती येथील गिरिराज हॉस्पिटल आणि जैन सोशल ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग निदान, शस्त्रक्रिया व किमोथेरपी शिबीराचे उद्घाटन बारामती : कर्करोगासारख्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या गुटखा व त्या अनुषंगिक उत्पादनांवर शासनाने यापूर्वीच...

खाजगी रुग्णालयातील अवाजवी बिलांबाबत तक्रार निवारण समिती- जिल्हाधिकारी राम

पुणे : राज्यात कोरोना विषाणू (कोविड१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खाजगी हॉस्पीटलमध्ये जादा बिलासंबंधित प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा स्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम...

पुणे विभागात कोरोना बाधित 896 रुग्ण : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

विभागात 135 कोरोना बाधित रुग्ण बरे   विभागामधील 45 लाख 86 हजार 612 घरांचे सर्वेक्षण पूर्ण तर 1 कोटी 76 लाख 36 हजार 673 व्यक्तींची तपासणी पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची...

पुणे विमानतळावर अपघात टळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुणे विमानतळावर आज सकाळी धावपट्टीवर दुसरं वाहन आल्यानं वैमानिकांनं निश्चित स्थानापूर्वीचं विमान उड्डाण केल्यानं मोठा अपघात टळला. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे या विमानातले १७० प्रवाश्यांसह हे विमान सुखरुप...

सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर निश्चितपणे मात…

विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची ग्वाही 9 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रात सर्वप्रथम पुण्यात कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर शासन व प्रशासन स्तरावर चिंतेची बाब निर्माण झाली होती. दुबईहून विमानाने आलेल्या प्रवाशांमुळे...

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त’ तंबाखूमुक्तीची शपथ

पुणे : जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त  तंबाखू मुक्त करण्याची शपथ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर यांनी घेतली. जिल्हा रुग्णालय औंध येथे जागतिक तंबाखू विरोध दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर डॉ....

ज्येष्ठ महिलेच्या अडचणीची डॉ.दीपक म्हैसेकर यांनी घेतली तात्काळ दखल

पुणे : 'कोरोना'च्या प्रतिबंधासाठी देशासह पुणे 'लॉकडाऊन'! नागरिकांनी घरी थांबण्याच्या शासन आणि प्रशासनाच्या सूचना! पुण्यातील बाणेरमधील 'अथश्री' ही ज्येष्ठ नागरिक असणारी. थोडक्यात सांगायचं तर ज्येष्ठांची सोसायटी! घरात काही सामान...

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लष्कर वैद्यकीय पथक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यात कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं कृती दल करत असलेल्या कामाबद्दल लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी प्रशंसा...

ऑक्सिजनची निर्मिती पूर्ण क्षमतेने करण्याबरोबरच पुरवठा सुरळीत ठेवा : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या...

ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादारांसोबत बैठक पुणे : कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी उत्पादकांनी ऑक्सिजनची निर्मिती पूर्ण क्षमतेने करण्याबरोबरच पुरवठा सुरळीत ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी...