प्रशासकीय यंत्रणांनी कोरोनासंदर्भात समर्पित  भावनेने काम करावे – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थिती हे आपल्यावर आलेले मोठे संकट आहे, याचा मुकाबला धैर्याने करावयाचा आहे, त्याकरीता सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी सजग रहावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर...

कोरोना संकटकाळातील पोलिसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

उपमुख्यमंत्र्यांनी साधला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद पुणे : कर्तव्य पार पाडताना माणुसकी जपत कोरोना प्रतिबंधासाठी पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे पुणे पोलिसांप्रती नागरिकांचा आदर वाढला आहे. सरहद्दीवरील जवानांप्रमाणेच राज्य पोलिसांच्या कामगिरीचा...

पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारकात कारगिल विजय दिवस सोहळा

पुणे : जगातील सर्वात प्रतिकूल प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लडाखच्या कारगिल-द्रास क्षेत्रातील शौर्य आणि पराक्रमाची गाथा म्हणून दर वर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या...

विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी विविध हॉस्पिटलच्या प्रमुखांशी साधला संवाद

पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर वैद्यकीय सेवा सुविधांच्या अनुषंगाने येथील विविध हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरांसोबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत सार्वजनिक...

कोविड 19 लसीकरण मोहीमेस प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे : कोविड 19 लसीकरण मोहीम लवकरच जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असून या लसीकरण मोहीमेकरीता प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज सांगितले. मुळशी तालुक्यातील माण येथील प्राथमिक आरोग्य...

खाजगी रुग्‍णालयांमधील कोरोना रुग्‍णांचा औषधोपचार खर्च नियोजन समितीच्‍या निधीतून करणार

पुणे : पुणे जिल्‍ह्यातील ग्रामीण तसेच पुणे, देहू आणि खडकी कटक मंडळातील कोरोनाबाधित (कोवीड 19) रुग्‍णांवरील मान्‍यताप्राप्‍त खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये होणा-या औषधोपचारावरील खर्च जिल्‍हा नियोजन समितीतील निधीतून करण्‍यात येणार असल्‍याची...

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये आदेश लागू

पुणे: दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी दत्त जयंती व 1 जानेवारी 2021 रोजी पेरणे जयस्तंभ येथे अभिवादन कार्यक्रम पार पडणार आहे. कोरोनाचे पार्श्वभुमीवर पेरणे येथे नागरिक एकत्र येवून कोरोनाचा...

शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्जाचे वाटप वेळेत करावे – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असून खरीप हंगामात शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्जाचे वाटप वेळेत होण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर...

खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन-जिल्हा अधिक्षक...

पुणे : प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२०-२१ या खरीप हंगामापासून राज्यात तीन वर्षाकरीता राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतक-यांनी ३१ जुलै पर्यंत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी...

रेमडेसिवीर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर यादी उपलब्ध

पुणे : रेमडेसिवीर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप करण्यात आले असून कोविड रुग्णालयांनी त्यांचे नावासमोर दर्शविण्यात आलेल्या संख्येप्रमाणे व औषध पुरवठादार नुसार तात्काळ इंजेक्शन शासनाने निश्चित केलेल्या दराने प्राप्त करुन घ्यावेत....