संगणकीकृत सातबारा व ई-पीक पाहणी उपक्रम देशासाठी मार्गदर्शक ठरेल – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
पुरंदर तालुक्यातील खळद येथे राज्यस्तरीय मोफत सुधारित सातबारा वाटप शुभारंभ
पुणे : नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग सातत्याने प्रयत्नशील असून राज्य शासनाचा संगणकीकृत सातबारा व...
पुणे विभागात 46 हजार 36 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 455 क्विंटल भाजीपाल्याची आवक-विभागीय...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 46 हजार 36 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 455 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा – बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला...
बारामती – बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हलगर्जीपणा करु नका. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री...
दस्त नोंदणीकरीता दुय्यम निबंधक कार्यालये 18 मे 2020 पासून सुरु होणार -जिल्हाधिकारी नवल किशोर...
पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात 17 मे 2020 लॉकडॉऊन सुरु आहे. ज्या-ज्या भागात परिस्थितीत नियंत्रणात आल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. अशा भागातील दुय्यम निबंधक कार्यालये, मुद्रांक जिल्हाधिकारी...
वनवणवा नियंत्रण जनजागृतीसाठीच्या चित्ररथाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून ‘वनवणवा नियंत्रण व जैवविविधता’ या संकल्पनेवर आधारित जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथ आणि एलईडी वाहनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या...
जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दीसाठी दरपत्रकांसाठी आवाहन
पुणे : येथील पुणे जिल्हा माहिती कार्यालयतील मराठी व इंग्रजी वर्तमानपत्रांची रद्दी विक्रीसाठी उपलब्ध आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपली दरपत्रके बंद पाकिटात शॉप ॲक्ट परवानासहित दि. 20 जून 2019 अखेरपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती...
“कोरोना” प्रतिबंधासाठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे...
पुणे : ‘कोरोनाʼ च्या प्रतिबंधासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याबरोबरच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची विद्यार्थ्यांमध्ये जागृती करुन या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन...
‘चेस दी व्हायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावरील कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण
पुणे :'चेस दी व्हायरस' संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य...
विभागीय आयुक्त कार्यालय येथे कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाची स्थापना
पुणे : विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पर्यावरण विभागाच्या सहकार्याने विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पुणे...
21 व्या शतकातील पोलीस स्मार्ट आणि तंत्रज्ञानस्नेही असणे आवश्यक- राज्यपाल
पुणे : एकविसाव्या शतकातील महाराष्ट्राला 21 व्या शतकाच्या पोलिस दलाची आवश्यकता आहे, यासाठी आपल्या पोलिस दलाचे स्मार्ट व तंत्रज्ञानस्नेही पोलिस दलात रूपांतर करावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव...











