महसूल विभाग प्रशासनाचा कणा-विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलदिन कार्यक्रम
पुणे : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे समाधान करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे महसूल विभागात कार्यरत प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांने सर्वसामान्य नागरिक...
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो मार्गिका-३ मुळे हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्या सुटण्यासोबत चार लाख प्रवाशांना लाभ होणार असून या मेट्रो मार्गिकेच्या कामातील...
बार्टीतर्फे वंचितांना योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच सामाजिक न्याय व प्रतिष्ठा मिळवून देऊयात
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुण्यामध्ये घेतला 3 तास आढावा
पुणे : बार्टी या संस्थेच्या योजनांचा लाभ समाजातील फक्त मोजक्या क्लास वर्गाला नाही तर शेवटच्या माणसालाही आणि मास वर्गालाही...
पुणे विभागातील 5 लाख 13 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी,...
पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 13 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 42 हजार 723 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 146 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 156 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे...
सीटी स्कॅन मशीनचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना व्हावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती येथील सिटी स्कॅन सुविधेचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना व्हावा आणि रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री...
ग. दि. माडगूळकर स्मारकाचे काम वर्षात पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील
पुणे : महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेले थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे काम एका वर्षात पूर्ण करावे; त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा प्रकिया सुरु करावी, असे निर्देश राज्याचे उच्च...
पुणे विभागात 38 हजार 525 क्विंटल अन्नधान्याची तर, 9 हजार 666 क्विंटल भाजीपाल्याची आवक – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 38 हजार 525 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 666 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...
पुणे जिल्हयात स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याचे वितरण सुरु ; तक्रार प्राप्त होताच दुकानांची तपासणी...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत पुणे जिल्हयातील 13 तालुक्यात अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे. पुणे जिल्हा (ग्रामीण) मधील 1815 स्वस्त धान्य दुकानांमधून अन्न्धान्याचे...
‘कोरोना’ प्रतिबंधासाठी “बारामती पॅटर्न”ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
बारामती : कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी राबविण्यात "बारामती पॅटर्न"ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या. याबाबतच्या बारामती येथे प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा...
भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार
पुणे : भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने आज स्वातंत्र्य सैनिक श्री. शंकर वासुदेव परांजपे यांचा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन सत्कार केला....