आर्मी क्रिडा संस्था, पुणे राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2020 ने सन्मानित
पुणे : आर्मी क्रिडा संस्था, पुणे या संस्थेचा युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालयातर्फे गौरव करून राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2020 ने संस्थेला सन्मानित करण्यात आले.
पार्श्वभूमी
आर्मी क्रिडा संस्थेची उभारणी भारतीय...
पुणे विभागातील 5 लाख 13 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी,...
पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 13 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 42 हजार 723 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 146 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 156 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे...
जादा आकारणी करणाऱ्या ॲम्ब्युलन्सवर कारवाई- जिल्हाधिकारी डॉ. देशमुख
पुणे : कोवीड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ॲम्ब्युलन्स मालकांनी रुग्णांची वाहतूक करतांना आकारणी करावयाचे दर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांचेमार्फत निश्चित करण्यात आलेले आहेत. तसेच निश्चित केलेले दर ॲम्ब्युलन्स मध्ये...
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुणेकरांसमवेत ‘मन की बात’ कार्यक्रमाचा घेतला श्रवणानंद
पुणे : आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा श्रवणानंद, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुणेकरांसमवेत घेतला.
पंतप्रधान...
पोलीस यंत्रणेशी वाद न घालण्याचे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांचे आवाहन
पुणे : पोलीस यंत्रणा ही नियमनासाठी असून त्यांच्याशी निष्कारण वाद घालू नये. आपल्या सुरक्षेसाठी कृपया, घराबाहेर पडू नये. भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा नियमित होईल, याची प्रशासनामार्फत दक्षता घेण्यात येत...
पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक पूर्वतयारीचा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी घेतला...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेवून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडा, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिल्या.
पुणे विभागीय आयुक्त...
सद्भावना दिनानिमित्त घेतली प्रतिज्ञा
पुणे : जिल्हा प्रशासनातर्फे सद्भावना दिनानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, खनि कर्म अधिकारी श्री.बामणे, तहसिलदार श्रावण ताते, नायब तहसिलदार पी.डी.काशिकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रतिज्ञा घेतली.
बार्टीने सरसकट सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीने संशोधनात्मक शिष्यवृत्ती देण्यासाठी अर्ज मागवले होते. यासाठी एकूण 460 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यासाठी लेखी परीक्षा आझम...
मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पुर्ण करावीत – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केली.
विभागीय आयुक्त कार्यालयात मान्सून पूर्व तयारी बाबत विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांच्या...
राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ४ वरील अतिक्रमण व सेवा वाहिन्या काढून घेण्याचे आवाहन
पुणे : राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ४ वरील खेड शिवापूर-नवीन कात्रज बोगदा-नवले पूल- वारजे दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर अनाधिकृतपणे करण्यात आलेले अतिक्रमण तसेच सेवा वाहिन्या ७ दिवसाच्या आत स्वखर्चाने...