धर्मादाय रुग्णालयाने गरीब व निर्धन रुग्णास नियमानुसार उपचार द्यावेत – धर्मादाय सह आयुक्तांच्या सूचना
पुणे : सार्वजनिक धर्मादाय न्यासांतर्गत नोंद असलेल्या आणि वार्षिक ५ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च असलेल्या रुग्णालयांनी गरीब रुग्णांना सवलतीच्या दराने नियमानुसार व निर्धन रुग्णांस मोफत उपचार द्यावेत, अशा सूचना...
जीवनदान मिळाले, यापेक्षा दुसरा आनंद कोणता?
पुणे येथे कोरोनामुक्त झालेल्यांनी व्यक्त केल्या भावना
पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आम्ही भयभीत झालो होतो. जेव्हा आमची चाचणी करण्यात आली, तेव्हा अख्खे कुटुंब पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाले. आमचं...
ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे आवाहन
पुणे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार १ सप्टेंबर २०२२ पासून भाडेवाढ लागू केली असल्याने ३१ ऑक्टोबर...
राज्यातील मोठ्या गावांच्या विकासासाठी ‘ग्रामोत्थान’ योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
25 हजारांहून अधिकची लोकसंख्या असणाऱ्या गावांना होणार लाभ
▫️ ‘नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर ‘ग्रामोत्थान’ योजनेची होणार रचना
▫️निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडणार
▫️मोठ्या गावांच्या विकासाला मिळणार गती
मुंबई : राज्यातील 25 हजार किंवा त्यापेक्षा...
पुणे विमानतळावर इंटिग्रेटेड कार्गो टर्मिनल सुरु करणार – केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया
विमानतळावरील अत्याधुनिक सुविधांनी युक्त एअरोमॉल पार्किंगचे उद्घाटन
पुणे : कला, संस्कृती, व्यापार आणि शिक्षण क्षेत्रात पुण्याचा जागतिक पातळीवर लौकिक आहे. देश विदेशातील नागरिक पुण्यात येत असल्याने विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी...
जुन्नर- आंबेगाव आंबा महोत्सवातून कृषी पर्यटन व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना
7 जूनपासून “जुन्नर – आंबेगांव आंबा महोत्सव
मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने जुन्नर- आंबेगाव येथे "जुन्नर -आंबेगाव आंबा महोत्सव 2019" चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पर्यटकांना...
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील बंदींसाठी’ विशेष दक्षता
पुणे : राज्यातील कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा अधिक बंदी बंदिस्त आहेत. सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण राज्यातील काही भागात झालेली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना...
पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 902 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 94 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे....
पुणे शहरातील पोलीस अधिकाऱ्यांना कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान
पुणे : पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांना असलेल्या महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ३६ च्या अधिकारान्वये १० सप्टेंबर २०२२...
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : २१५-कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणुकीचे २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असून त्या अनुषंगाने मतदार जनजागृतीबाबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मतदान केंद्रस्तरीय...