पुणे- बंगळूरु महामार्गाला पर्यायी नवा वाहतूक कोंडीमुक्त महामार्ग करणार – नितीन गडकरी
मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे-बेंगलोर महामार्गाला पर्यायी असणारा नवा ट्रॅफिक फ्री महामार्ग तीस हजार कोटी खर्चून तयार केला जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते आज सांगली जिल्ह्यातील...
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व मतदार संघात मतदान व मतमोजणीची प्रशासनाने जय्यत तयारी केली असून प्रशासनाने केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला.
विभागीय आयुक्त कार्यालयातील...
कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी प्रत्येक डॉक्टरांनी सज्ज व्हावे! विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे...
पुणे : कोरोना विरुद्धचे युद्ध खऱ्या अर्थाने आता सुरु झाले असून हे युद्ध जिंकण्यासाठी प्रत्येक डॉक्टरांनी सज्ज व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
करोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत...
आंतरराष्ट्रीय साखर परिषद व प्रदर्शनाला प्रारंभ
साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी संशोधन कार्याच्या विस्ताराची गरज - माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
पुणे : ग्रामीण भागात उसशेतीमुळे चांगले सामाजिक व आर्थिक बदल होत आहेत. मात्र, ऊस संशोधन संस्थांमध्ये केलेली गुंतवणूक...
स्मार्टअंतर्गत मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील समुदाय आधारीत संस्थाकडून धान्य व फलोत्पादन पिकांच्या मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात येत...
वरवंड येथे कासव शिकार प्रकरणी आरोपींना २५ ऑक्टोबरपर्यंत कोठडी
पुणे : वनविभाग पुणे अंतर्गत दौंड वनपरिक्षेत्रातील मौजे वरवंड येथील कानिफनाथ नगर भागात कासव शिकार प्रकरणातील आरोपींना न्यायलयाने वन कोठडी (फॉरेस्ट कस्टडी) सुनावली आहे. वनपाल वरवंड यांना १८ ऑक्टोबर...
राष्ट्रीय मतदार दिवस जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा
लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : मतदान करणे हा प्रत्येक मतदाराचा हक्क आहे. तुमच्या एका मतानेही लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी मदत होत...
केंद्रात पूर्ण बहुमतात आमचेच सरकार
नवी दिल्ली : पूर्ण बहुमत मिळालेले सरकार सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर, शुक्रवारी मोदी यांनी...
हिंजवडी वाहतुक विभागांतर्गत वाहतुकीत तात्पुरते बदल
पुणे:- मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुकडील सर्व्हिस रुंदी वाढवून 12 मीटर सर्व्हिस रस्ता रुंदीकरण करण्यासाठी टेकडीचे खोदकाम चालु आहे. या ठिकाणी जुना पुल काढण्यात येवून त्या ठिकाणी दुसरा...
आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून सुरु
पुणे : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया शुक्रवार दिनांक 11 जून 2021 पासून संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे....