पुणे जिल्ह्यात ११ व्या फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद ; महसुली कामकाजात गतिमानतेचा ‘पुणे पटर्न’

पुणे : जिल्ह्यात १० ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या फेरफार अदालतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ९ हजार ६८९ अर्जाबाबत कामकाज झाल्याने ही...

निवडणूक खर्च निरीक्षक राघवेंद्र पी. यांच्याकडून माध्यम प्रमाण‍िकरण व सनियंत्रण कक्षाची पाहणी

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने करमाळा, माढा व बार्शी या तीन विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले खर्च निरीक्षक राघवेंद्र पी. यांनी जिल्हा माहिती कार्यालयातील जिल्हास्तरीय माध्यम प्रमाण‍िकरण व संनियंत्रण समितीच्या कक्षाला...

कोरोना संसर्ग प्रतिबंधाकरीता लोकसहभाग महत्त्वाचा – विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर

पुणे : कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये पुणे शहरात प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजना राबविताना लोकसहभाग महत्तवाचा असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी...

दस्त नोंदणीकरीता दुय्यम निबंधक कार्यालये 18 मे 2020 पासून सुरु होणार -जिल्हाधिकारी नवल किशोर...

पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात 17 मे 2020 लॉकडॉऊन सुरु आहे. ज्या-ज्या भागात परिस्थितीत नियंत्रणात आल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. अशा भागातील दुय्यम निबंधक कार्यालये, मुद्रांक जिल्हाधिकारी...

छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी पुष्पहार अर्पण...

जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक राष्ट्रगीत गायन

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी...

डाक जीवन विमाअंतर्गत एजंटाची थेट नियुक्ती

पुणे : डाक जीवन विमाअंतर्गत एजंटाची थेट नियुक्ती करण्यात येणार असून दिनांक 6 नोव्हेंबर 2020 रोजी अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग, शिवाजीनगर पोस्ट ऑफिस इमारत, जंगली महाराज रोड, पुणे-5 येथे  सकाळी...

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला प्रशासकीय कामांचा आढावा

बारामती : महसूल,सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती दौऱ्यामध्ये प्रशासकीय कामांचा आढावा घेतला. पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस ‍ ‍उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार विजय...

पुणे शहरातील पोलीस अधिकाऱ्यांना कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान

पुणे : पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांना असलेल्या महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ३६ च्या अधिकारान्वये १० सप्टेंबर २०२२...

पुणे महापालिका प्रशासनाचा पाणी कपात करण्याचा निर्णय

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीतील पाणीसाठा कमी झाल्यानं पुणे महापालिका प्रशासनानं पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे....