उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा
पुणे : जिल्ह्यात शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात आलेली विविध प्रलंबित आणि प्रस्तावित विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याची संबधित अधिकाऱ्यांनी दक्षता...
मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार आणि कार्डियाक अँब्युलन्सचे लोकार्पण
छ. शिवाजी महाराजांकडून लढण्याचा आणि जिंकण्याचा गुण आत्मसात केला पाहिजे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुणे : अन्यायाविरुध्द लढण्याचे तेज ज्या मातीत रुजले आहे त्या मातीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. छत्रपती...
फलोत्पादनाला चालना देण्यासाठी प्रक्रिया उद्योगाची गरज – फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर
पुणे : फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रक्रिया उद्योगावर भर देण्याची गरज असल्याचे सांगतानाच महाराष्ट्र हे फलोत्पादनासाठी उज्ज्वल भवितव्य असलेले राज्य असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर...
कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – कामगार राज्यमंत्री संजय भेगडे
पुणे : बांधकाम व्यवसायामध्ये कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री संजय भेगडे यांनी केले.
मावळ तालुक्यातील कान्हेफाटा येथील रामकृष्णहरी गार्डन येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम...
पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 14 मार्चपर्यंत बंद राहणार-
पुणे : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत यापूर्वी पुणे जिल्ह्यात देण्यात आलेले आदेश 14 मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.
कोवीड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने शाळा, महाविदयालये, सर्व खाजगी क्लासेस व इतर शाळा दि.01 मार्च 2021 ते...
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नियुक्त अधिकाऱ्यांबरोबर विभागीय आयुक्तांची चर्चा
पुणे : पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार सहकार आयुक्त श्री.अनिल कवडे, साखर आयुक्त श्री,सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त श्री. सचिंद्र प्रतापसिंग आणि भूजल...
शासनाच्या निर्णयानुसारच पालखी सोहळा नियोजन भाविकांनी निर्णयाचा मान राखावा- विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांचे...
पंढरपूर : राज्य शासनाच्या निर्णयानुसारच महापूजा व पालखी सोहळ्याबाबत नियोजन केले जाणार आहे. शासनस्तरावर घेतलेला निर्णय भाविकांच्या व जनतेच्या हिताचा असेल. त्या निर्णयाचा भाविकांनी व जनतेने मान राखून त्याचे...
जिल्हा प्रशासनाच्यावतीने कॅमेरामन मोरे आणि खंडागळे यांचा गौरव
पुणे :-भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चित्रीकरण व छायाचित्रण या क्षेत्रात...
खासगी रुग्णालय समन्वयासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुण्यात कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
कोरोना रुग्णांवर उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देश
पुणे : कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी हॉस्पिटलकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील...
विजयस्तंभ अभिवादानासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा द्या – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम आढावा बैठक
पुणे : पेरणे फाटा कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण...











