शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करून चिंतामुक्त करणार – कृषी मंत्री दादा भुसे

कृषीमंत्री भुसे यांनी घेतला राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कामकाजाचा आढावा  पुणे : शेतकरी संशोधन करून नावीण्यपूर्ण प्रयोग करतात, अशा शेतक-यांच्या यशोगाथा इतर शेतक-यासांठी नक्कीच प्रेरणादायी आहेत, अशा प्रयोगशील शेतक-यांना कृषी विद्यापीठांने...

राष्ट्रीय नमुना पाहणी 78 वी फेरी क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना सहकार्य करा

पुणे : केंद्रीय सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालय, भारत सरकार व अर्थ सांख्यिकी संचालनालय अंतर्गत राज्यामध्ये राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 78 वी फेरी माहे जानेवारी, 2020 ते डिसेंबर, 2020 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.  ही पाहणी राष्ट्रीय...

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचे उदघाटन

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्याची योजना 26 जानेवारीपासून पुणे मुख्यालयी सुरु झाली...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते, शनिवार वाडा येथे ध्वजारोहण

पुणे : शनिवार वाडयावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ध्वजारोहण केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, श्रीमंत पाटोळे, अमृत नाटेकर, भारत वाघमारे,...

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते, विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण

पुणे : विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी भारताचे संविधान उद्देशिकाचे वाचनही करण्यात आले. या कार्यक्रमास उपायुक्त संजयसिंह चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित...

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल ; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न पुणे : शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल...

राष्‍ट्रीय मतदार दिवस जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा

लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर पुणे : मतदान करणे हा प्रत्येक मतदाराचा हक्क आहे. तुमच्या एका मतानेही लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी मदत होत...

शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा कार्यक्रम ; सर्व प्रशासकीय यंत्रणेने एकत्रितपणे काम...

पुणे : किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मोठया प्रमाणावर नागरिक दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने एकत्रितपणे काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी...

पुणे स्मार्ट सिटीला ‘इंडिया स्मार्ट सिटीज’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान 

विशाखापट्टणम येथील शिखर परिषदेत सीईओ रुबल अगरवाल यांनी स्वीकारला पुरस्कार  पुणे : राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक श्रेणीतील प्रकल्प पुरस्कार नुकताच पुणे स्मार्ट सिटीला प्रदान करण्यात आला. स्मार्ट आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या स्मार्ट...

समर्थ भारत परिवाराकडून विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर्स वाटप

पुणे : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना समर्थ भारत परिवार या सामाजिक संस्थेकडून या हिवाळ्यामध्ये स्वेटर्स भेट देण्यात आले आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी बहुल भागामध्ये हिवाळ्याची...