पेरणे विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना सोयी-सुविधा पुरवाव्यात – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास 1 जानेवारी रोजी मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवाव्यात,...
पुणे पोलीस विभागाच्या कामगिरीमुळे राज्याच्या पोलीस विभागाचे नाव उंचावले – सुबोध कुमार जायसवाल
पुणे : नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारावर, तसेच गुन्हेगार वृत्तीला कसा आळा घालायचा याचे मॉडेल निर्माण करणा-या पुणे पोलीस विभागाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, पुणे पोलीस विभागाच्या कामगिरीमुळे राज्याच्या...
पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र भरण्यासाठी 10 डिसेंबर...
पुणे : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी ) शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदन पत्र नियमित शुल्कासह भरण्यासाठी दि....
बाल कामगार प्रथा विरूद्ध जनजागृती मोहिम
पुणे : दिनांक 07 नोव्हेंबर 2019 ते 07 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये बाल कामगार प्रथा विरूद्ध जनजागृती करण्याचे दृष्टीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 28...
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत बीज भांडवल व कर्ज योजनेकरीता संपर्क साधण्याचे आवाहन
पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या सन 2019-20 या आर्थिक वर्षातील जिल्हयाकरीता 20 % बीज भांडवल योजनेचे 50 व थेट कर्ज योजनेचे 100 भौतिक उद्दीष्ट...
‘मतदार पडताळणी कार्यक्रम ॲप’चा मतदारांनी उपयोग करुन घ्यावा – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप...
पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी शुध्दीकरणासाठी मतदार पडताळणी कार्यक्रमाअंतर्गत विविध ॲप उपलब्ध करून दिलेले असून अधिकाधिक मतदारांनी या ॲपचा उपयोग करुन घेतल्यास मतदार यादीमधील माहिती अद्ययावत...
कृषी विज्ञान केंद्रामध्ये गो-कृषी विज्ञान केंद्र स्थापन करणार – डॉ. वल्लभभाई कथिरिया
पुणे : देशातील कृषी विज्ञान केंद्रामध्ये केंद्र शासनाच्या पुढाकारातून गो-कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात येणार असून गोशाळांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज असल्याचे मत राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ....
जिल्हा नियोजन विभागाची कामे लवकरच एका क्लीकवर – जिल्हा नियोजन अधिकारी केंभावी
पुणे : जिल्हा नियोज विभागाचे कामकाज संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे कार्यान्वयीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नियोजन विभागाचे कामकाज 1 एप्रिलपासून पेपरलेस होणार आहे. त्यामुळे कुठलीही फाईल निरनिराळ्या विभागात...
‘एक दिशा परिवर्तनाची’ उपक्रमातून झोपडपट्टी वासियांचे सर्वांगाने पुनर्वसन होण्यास मदत होईल, – मुख्य...
पुणे : कोणतीही परिस्थिती लगेच बदलत नाही, ती बदलण्यासाठी संघर्ष करावा लागतो, या संघर्षातूनच बदल घडतो, 'एक दिशा परिवर्तनाची' सारख्या उपक्रमातून झोपडपट्टी वासियांचे सर्वांगाने पुनर्वसन होण्यास मदत होईल, असे...
वस्तु खरेदीमध्ये ग्राहकाला जागृत करणे महत्वाचे -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : वस्तु व सेवा खरेदीमध्ये वेगवेगळया जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणुक होत असते. फसवणुक होऊ नये यासाठी वस्तु खरेदी करतांना ग्राहकाला जागृत करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी नवल किशोर...